27 May 2024 12:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 27 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 27 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budhaditya Rajyog 2024 | बुधादित्य राजयोग, 3 राशींचे नशीब चमकणार, पैसा संपत्तीसाठी अत्यंत शुभं काळ ठरणार SBI Mutual Fund | नोकरदारांनो! 'या' 5 म्युच्युअल फंड योजनेतील बचत 1 कोटी पर्यंत परतावा देईल, नोट करा Railway Confirm Ticket | कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्याची आणि प्रवास तुमचा, नेमकं काय होईल? काय करावं लक्षात ठेवा Bank Account Alert | पगारदारांनो! पैशासंबंधित 'या' 5 गोष्टी करत असाल तर सावधान, मोठा आर्थिक फटका बसेल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Numerology Horoscope | शुक्रवार ५ ऑगस्ट | अंकशास्त्रानुसार या तारखेला जन्मलेल्यांसाठी वरदानासारखाच, फायदाही तसाच होईल

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक १:
आजचा तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. नव्या प्रकल्पांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. हवामानातील बदल आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. वाहनाच्या वापराबाबत सावधानता बाळगा.

मूलांक 2 :
आज तुमचा दिवस सामान्य असेल. नोकरी व व्यवसाय क्षेत्रात काळजीपूर्वक वागा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. व्यवसायात नफ्याच्या संधी कमी होतील. कोणत्याही कामात निष्काळजीपणा करू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वाद-विवादांच्या परिस्थितीपासून दूर राहा. आपल्या वागण्यात सौम्यता ठेवा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

मूलांक 3 :
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. नव्या प्रकल्पांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात एखाद्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 4 :
आज तुमचा दिवस आव्हानात्मक असेल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात नवी आव्हाने निर्माण होतील. धोकादायक प्रकरणांतील निर्णय सध्या तरी पुढे ढकला. आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका. कार्यक्षेत्रात नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नुकसान होऊ शकते. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक 5 :
आजचा तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य व अधिकाऱ्यांची जवळीक लाभेल. नव्या प्रकल्पांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. कुटुंबासोबत कुठेतरी सहलीला जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 6 :
आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी व व्यवसाय क्षेत्रात काळजीपूर्वक वागा. कोणत्याही कामात निष्काळजीपणा करू नका. विरोधकांपासून सावध राहा. महत्त्वाच्या बाबींमध्ये निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायात नफ्याच्या संधी कमी असतील. स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात दुरावा निर्माण होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक ७ :
आज नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. व्यापारात लाभाच्या संधी मिळतील, पण व्यापार स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. केलेल्या मेहनतीत यश मिळेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट संभवते. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 8 :
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात नव्या योजनांवर काम करण्यास सुरुवात करता येईल. सहकाऱ्यांच्या सहकार्याने कठीण कामेही करता येतील. नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील संबंधांचा लाभ होईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल. हवामानातील बदल आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

मूलांक 9 :
आज क्षेत्र आणि व्यवसायात सावधानता बाळगा. महत्त्वाच्या बाबतीत विचार करून निर्णय घ्या. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात नव्या योजनांवर काम करण्यास सुरुवात करू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. पैशांच्या व्यवहारात सावधानता बाळगा. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात काही बदल होऊ शकतात. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आधीच अस्तित्वात असलेल्या समस्येवर तोडगा काढला जाईल. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 05 August 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(493)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x