4 May 2025 9:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

Shani Krupa | शनी वक्री अवस्थेत | या राशींच्या लोकांचे भाग्य बदलणार | शुभं काळ सुरु होणार

Shani Krupa

Shani Krupa | शनीने आज राशी बदलून कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे. या वेळी शनी वक्री अवस्थेत आहे. ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष स्थान आहे. शनीच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ फळं मिळतील. शनी हा अशुभ प्रभाव आहे जिथे व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होतो, तर शनीच्या शुभ प्रभावामुळे रंक देखील राजा बनतो. जाणून घेऊयात शनीची राशी बदलून कोणत्या राशींना मिळणार आनंदाची बातमी.

वृषभ राशी :
* या काळात कार्यक्षेत्रात प्रगती व भाग्याची पूर्ण साथ मिळेल.
* नव्या वर्षात तुम्ही तुमचे ध्येयही साध्य करू शकाल.
* स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकेल.
* सुख, समृद्धी आणि पद हे प्रतिष्ठेच्या वाढीचे योग बनत आहेत.
* धन-लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.
* वैवाहिक जीवन आनंदी राहील.
* जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
* कामांमध्ये यश मिळेल.

सिंह राशी :
* या काळात तुम्हाला पैसे मिळतील.
* आपल्या संभाषण कौशल्यात वाढ होईल आणि आपल्या बोलण्यात गोडवा वाढेल.
* सर्वांवर छाप पाडण्यात यशस्वी व्हाल.
* शुक्राच्या राशी परिवर्तनाने शुभ फळ मिळेल.
* आर्थिक बाजू भक्कम असेल, पण विचारपूर्वक पैसा खर्च करा.
* कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
* सुख-समृद्धी आणि सौभाग्य वाढेल.
* दांपत्यजीवनात सुखाचा अनुभव घ्याल.
* कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.

कन्या राशी :
* कार्यक्षेत्रात बढती मिळू शकेल.
* नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते.
* आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील.
* जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
* आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल.
* नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
* नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.
* जीवन आनंदाने भरून जाईल.

मीन राशी :
* आर्थिक आघाडीवर लाभ मिळेल.
* या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता.
* कुटुंबाशी मिळते-जुळते घ्याल.
* उत्पन्नात वाढ होईल.
* कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.
* सोयी-सुविधांमध्ये वाढ होण्याचा योग साधला जात आहे.
* आर्थिक बाजू भक्कम असेल.
* वैवाहिक जीवन आनंदी राहील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shani Krupa effect on few zodiac signs check details 12 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Astrology(336)#Horoscope Today(934)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या