26 January 2025 12:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

Shani Nakshatra Parivartan | 'या' 3 राशींवर शनिदेव शुभं कृपा करणार, दुर्मिळ असते ही कृपा, आकस्मित फायदे होतील

Shani Nakshatra Parivartan

Shani Nakshatra Parivartan | ग्रहांचा अधिपती आणि कर्मनिर्माता शनी ने वर्षाच्या शेवटच्या आणि दुसऱ्या चंद्रग्रहणापूर्वी नक्षत्र बदलले आहे. वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण २८ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार असून शनीने १५ ऑक्टोबर रोजी धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश केला आहे. शनी २४ नोव्हेंबरपर्यंत या नक्षत्रात राहील आणि त्यानंतर शताभीष नक्षत्रात प्रवेश करेल.

शनीची चाल अत्यंत संथ गतीने होते
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाची हालचाल इतर सर्व ग्रहांच्या तुलनेत सर्वात संथ गतीची मानली जाते. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लागतो. अशा प्रकारे शनीला एक राशी पूर्ण होण्यास सुमारे 30 वर्षे लागतात.

शनी नक्षत्र बदलाचा प्रभाव
धनिष्ठा नक्षत्राच्या आगमनाने काही राशींना प्रचंड फायदा होईल, तर काही राशींसाठी अडचणीही येतील. जाणून घ्या शनीच्या नक्षत्र बदलासाठी कोणत्या राशी शुभ आहेत आणि त्यांना आकस्मित फायदे होतील…

मिथुन राशी
धननिष्ठा नक्षत्रात शनीचे आगमन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर मानले जाते. शनिदेवाच्या कृपेने कामात यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. शनीच्या प्रभावामुळे समाजात तुमचे स्थान वाढेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील.

कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांसाठी शनी नक्षत्र परिवर्तन शुभ मानले जाते. ज्योतिषीय गणनेनुसार या काळात तुमचे मन प्रसन्न राहील. व्यापाऱ्यांना व्यवसायात विस्तार मिळू शकेल. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील. तुमच्या योजना यशस्वी होतील. नोकरीच्या नवीन ऑफर्स येऊ शकतात. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. आकस्मित आर्थिक फायदे होऊ लागतील.

तूळ राशी
तुळ राशीच्या लोकांसाठी शनीचा धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश शुभ संकेत घेऊन आला आहे. या काळात तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नोकरदारांना नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी उच्चअधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होतील. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. घरात पैसा विविध मार्गाने चालून येईल.

News Title : Shani Nakshatra Parivartan effect on these 3 zodiac signs 21 October 2023.

हॅशटॅग्स

#Shani Nakshatra Parivartan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x