16 December 2024 1:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

भाजप'कडून विधानसभा निवडणुकांमध्ये शेकडो कोटी खर्च | आकडा पाहून कॉर्पोरेट कंपन्याही लाजतील

BJP spent 252 crore in five states assembly elections

मुंबई, 13 नोव्हेंबर | नुकत्याच आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ या ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या, या पाच राज्यातील निवडणुकांच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाने तब्बल 252 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती (BJP spent 252 crore in five states assembly elections) समोर आली आले.

BJP spent 252 crore in five states assembly elections. It is learned that BJP has spent Rs 252 crore in the Assembly elections in five states – Assam, Puducherry, Tamil Nadu, West Bengal and Kerala :

भारतीय जनता पक्षाने इलेक्शन कमिशनला दिलेल्या निवडणूक खर्चाच्या तपशीलामधून ही माहिती समोर आली आहे. पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा 252,02,71,753 एवढा पैसा खर्च झाल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. आसाममध्ये प्रचारासाठी 43.81 कोटी तर पुद्दुचेरीमध्ये 4.79 कोटी रुपयांचा खर्च भाजपाने केला आहे.

इलेक्शन कमिशनला देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे भाजपाने पाच राज्यांमध्ये एकूण 252 कोटींपेक्षा अधिक पैसा खर्च केला आहे. परंतु त्यातील जवळपास 60 टक्के पैसा हा पक्षाने पश्चिम बंगालमधील निवडणुकीसाठी वापरला. पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपाने तब्बल 151 कोटी रुपये खर्च केले तर तामिळनाडूच्या निवडणुकीसाठी 22.97 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पश्चिम बंगामध्ये भाजपाला आपले आमदार वाढवण्यात यश आले, मात्र तामिळनाडूमध्ये त्यांना अपेक्षीत यश मिळाले नसल्याचे दिसून येते. राज्यात भाजपाला केवळ 2.6 टक्के एवढेच मतदान झाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP spent 252 crore in five states assembly elections said election commission report.

हॅशटॅग्स

#BJP India(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x