27 April 2024 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

आमच्याकडे ऑक्सिजन संपला आहे, तुमचे रुग्ण घेऊन जा | यूपीत अनेक इस्पितळांचा पत्रकांचा सपाटा

oxygen shortage

लखनऊ, २१ एप्रिल: नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, तर दुसरीकडे ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याची घटना घडली.

दुसरीकडे देशभरातुन ऑक्सिजन अभावी धक्कादायक प्रकार घडण्यास सुरुवात झाली आहे. कारण उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील अनेक खाजगी तसेच सरकारी इस्पितळांनी त्यासंबंधित पत्रकं प्रसिद्ध केली आहे.

परंतु त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे संबंधित इस्पितळं राज्य सरकारला तर कल्पना देते आहे. पण रुग्णांच्या नातेवाईकांना देखील तुमचे रुग्ण ऑक्सिजन उपलब्ध असेल तिकडे घेऊन जा अन्यथा कोणत्याही अपघाताला आम्ही जवाबदार नसू असं पत्रकात स्पष्ट सांगत असल्याचं समोर आलं आहे. लखनऊ मधील हा प्रकार असला तरी याची व्याप्ती देशभर पसरण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: Dr. from Nashik. A sudden leak in an oxygen tank at Zakir Hussain Hospital has left 22 patients dead. On the one hand, there is a shortage of oxygen in the state, while on the other hand, there was a sudden leakage in the oxygen tank.

News English Title: In Utter Pradesh many hospitals has shortage of oxygen informed by hospital administration news updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x