1 May 2025 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

VIDEO | US President Joe Biden | जो बायडेन विमानाच्या पायऱ्या चढताना तीनवेळा घसरले

US President Joe Biden, twice lost, footing, Climbing up steps

वॉशिंग्टन, २० मार्च: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. मात्र त्याला कारण ठरलं आहे ते त्यांचा विमानाच्या पायऱ्या चढताना व्हायरल होणार व्हिडिओ. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे त्यांच्या अत्यंत सुरक्षित विमानाच्या पायऱ्या चढतेवेळी सलग तीन वेळा घसरल्याचा प्रकार समोर आला आहे. चांगली गोष्ट म्हणजे याघटनेत त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

जगातील अनेक प्रमुखांच्या तुलनेत सर्वाधिक सुरक्षित असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे एअर फोर्स वन हे विमान जगातील सर्वात सुरक्षित आणि आलिशान समजले जाते. यासंदर्भात व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले की, जो बायडेन यांचा पाय पायऱ्यांवरून घसरला, परंतू ते 100 टक्के बरे आहेत.

काय आहे नेमका व्हिडिओ;

 

News English Summary: US President Joe Biden is back in the spotlight. But the reason is that the video of him climbing the steps of the plane will go viral. President Joe Biden has reportedly slipped three times in a row while climbing the steps of his highly secure plane. The good news is that no one was hurt in the incident.

News English Title: US President Joe Biden twice lost his footing while climbing up the steps news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#International(41)#JoeBiden(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या