13 December 2024 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा
x

Bank FD Benefits | पगारदारांनो, बँक FD करत असाल तर पत्नीच्या नावाने खातं उघडा, मिळेल हा जबरदस्त फायदा - Marathi News

Highlights:

  • Bank FD Benefits
  • अशाप्रकारे तुमची पत्नी वाचवेल टॅक्स :
  • 15G फॉर्म बद्दल माहिती करून घ्या :
  • पत्नीमुळे होईल सर्व काही सोपं :
Bank FD Benefits

Bank FD Benefits | भारतातील बहुतांश नागरिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून फिक्स डिपॉझिट FD ची निवड करतात. तसं पाहायला गेलं तर मार्केटमध्ये म्युचल फंड किंवा सरकारी आणि पोस्टाच्या देखील बऱ्याच योजना आहेत. यामधील एफडीमधून तुम्हाला गॅरंटेड रिटर्न मिळू शकते. अनेकजण एफडीमध्ये पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे आणि फायद्याचे समजतात.

परंतु तुम्ही एफडीमधून टाईम पिरियड आधीच जास्त कमाई करतात तेव्हा तुमच्याकडून टीडीएस कापला जातो. परंतु तुम्हीही एफडी योजना तुमच्या पत्नीच्या नावावर चालवली तर तुमची पत्नी तुम्हाला सर्व करापासून मुक्त करू शकते. दरम्यान एफडीमध्ये वेगवेगळे टेन्योर असतात. परंतु पाच वर्षांपेक्षा कमी टेन्योर असलेली एफडीमधून होणारी कमाई टॅक्सेबल असते.

अशाप्रकारे तुमची पत्नी वाचवेल टॅक्स :

माहितीनुसार जर तुमची एफडी वार्षिक अहवालानुसार 40 हजारंपेक्षा जास्त कमाई करत असेल तर तुम्हाला टॅक्स देखील द्यावा लागतो. तुमचा हा टॅक्स तुमची पत्नी कमी करू शकेल. यासाठी तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावावर एफडी योजना सुरू करावी लागेल. त्याचबरोबर या योजनेचे मेन खातेधारक देखील पत्नीलाच बनवावे लागेल. यासाठी तुम्हाला 15G हा फॉर्म भरून द्यावा लागेल. विशेष म्हणजे तुम्ही जॉईंट अकाउंट देखील उघडू शकता.

15G फॉर्म बद्दल माहिती करून घ्या :

15G हा फॉर्म खास करून त्या व्यक्तींसाठी तयार केला गेला आहे ज्यांना कोणत्याही प्रकारचे वेतन मिळत नाही म्हणजेच त्यांच्याकडे कोणताही अर्निंग सोर्स उपलब्ध नाही. त्याचबरोबर ज्या व्यक्तींच वय 60 वर्षापेक्षा कमी असेल त्यांच्यावर टीडीएस किंवा कोणताही टॅक्स लागू होत नाही. लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे तुम्ही हा फॉर्म अशा सर्व बँकांमध्ये जाऊन सबमिट करू शकता जिथे काही कारणांमुळे तुमच्यावर टीडीएस लागू केले जात आहे.

पत्नीमुळे होईल सर्व काही सोपं :

तुम्ही 15G हा फॉर्म भरून दिल्यानंतर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे टॅक्स किंवा टीडीएस लागू होणार नाही. हा फॉर्म भरून देत असताना तुमचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. या फॉर्मबद्दल सांगायचं झालं तर हा फॉर्म 1961 अंडर सेक्शन 197A च्या अंडर सबसेक्शन 1 व 1A च्या अंतर्गत येणारा डिक्लेरेशन फॉर्म आहे. यामध्ये तुमचं वेतन टॅक्स कायद्याअंतर्गत येत नसेल तर, तुमच्याकडून कोणताही टीडीएस कापला जाणार नाही.

Latest Marathi News | Bank FD Benefits 30 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bank FD Benefits(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x