13 December 2024 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE
x

EPFO Login | पगारदारांनो, तुम्ही गरजेच्या वेळी EPF मधून पैसे काढता, नवा नियम लक्षात घ्या, होतं खूप मोठं नुकसान - Marathi News

EPFO Login

EPFO Login | जे व्यक्ती नॉन गव्हर्मेंटल म्हणजेच संघटित क्षेत्रांमध्ये काम करत आहेत अशा कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटपर्यंत पीएफ खात्यात चांगली रक्कम जमा करून ठेवणे अत्यंत गरजेचे असते. कारण की, त्यांच्यासाठी पीएफमध्ये केलेले योगदान हा एकमेव आधार उरलेला असतो.

ईपीएफ योजनेचे मुख्य उद्दिष्टे संघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर गैरसोय होऊ नये सोबतच उतार वयात इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये यासाठी ही संस्था काम करते. दरम्यान तुम्ही ईपीएफ खात्यातून गरजे वेळी अंशिक रक्कम काढून घेऊ शकता. परंतु ईपीएफओने नुकतेच काही नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांमुळे तुम्हाला जास्तीचे टॅक्स दर भरावे लागू शकते. नेमके काय आहेत नियम पाहून घेऊ.

पैसे काढतीवर कधी भरावे लागेल 30% टॅक्स :
कर्मचाऱ्याला पीएफ फंडातून पूर्ण किंवा अंशिक करमुक्त पैसे काढण्यासाठी पीएफ कर्मचाऱ्याने ईपीएफओमध्ये 5 वर्षांचे योगदान केलेले असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पैसे काढण्याची रक्कम 50,000 रुपये असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर भरावे लागणार नाही. परंतु खाते उघडल्यानंतर एकूण 5 वर्षांच्या आत एखादा कर्मचारी पैसे काढण्याचा विचार करत असेल तर त्याला 10% टीडीएस भरावा लागेल. समजा त्या व्यक्तीकडे पॅन कार्ड नसेल तर, 30% टॅक्सदर वसूलण्यात येईल.

हे देखील माहित असायला हवं :
ईपीएफओ कर्मचाऱ्याला ही गोष्ट माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे की, ते सेवानिवृत्त होण्याआधी देखील जमा झालेल्या निधी काढू शकतात. केवळ काही विशेष परिस्थितींसाठी ईपीएफमधून तुम्ही अंशिक रक्कम काढू शकता. ज्यामध्ये उच्च शिक्षणासाठी लागणारी पैसे, घरासाठी, कामासाठी, लग्न समारंभासाठी आणि अशा विविध महत्त्वाच्या कामांसाठी तुम्ही पैसे काढू शकता. दरम्यान एखाद्या व्यक्तीने नोकरी गमावली असेल किंवा एक महिन्यापासून तो बेरोजगार बसला असेल तर, ईपीएफ खात्यामधून 75% आणि दोन महिन्यानंतर संपूर्ण 100% अमाऊंट काढून घेऊ शकतो. तुझ्यासाठी तुम्हाला कर्मचारी पूर्णपणे बेरोजगार आहे याची घोषणा करावी लागेल.

Latest Marathi News | EPFO Login 11 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Login(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x