5 May 2025 2:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

Scheme Monthly Benefits | महिलांनो, प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळतील, अत्यंत खास योजना, पटापट अर्ज करा

Scheme Monthly Benefits

Scheme Monthly Benefits | एलआयसी अंतर्गत महिलांसाठी विविध योजना उपलब्ध आहेत. दरम्यान मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सुरू झालेली ‘विमा सखी योजना’ अत्यंत खास आहे. या योजनेचे स्वागत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. माध्यमांकडून मिळालेल्या अहवालानुसार एकाच महिन्यात योजनेमध्ये 50000 पेक्षाही अधिक महिलांनी सहभाग दर्शवला आहे.

ज्या महिलांना वीमा सखी योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनेमध्ये सहभाग दर्शवावा. माध्यमांकडून असंही समजून आलं आहे की एलआयसीने विमा सखी योजना लॉन्च केल्यापासून ते आत्तापर्यंत 52511 महिलांनी योजनेसाठी स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घेतले आहे.

एलआयसी विमा सखी योजनेसाठी वयोमर्यादा काय :

एलआयसी विमा सखी योजनेसाठी पात्र असण्याकरिता महिलांचे वय 18 ते 70 या वयोगटा दरम्यान असं नाही गरजेचे आहे. एवढेच नाही तर, एलआयसी विमा सखी योजनेसाठी महिलांजवळ दहावी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र देखील असायला हवे. या योजनेमध्ये तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. ज्या महिलांना एलआयसी विमा सखी योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

योजनेचे उद्दिष्टे :

1. एलआयसी भीमा सखी योजनेअंतर्गत महिलांना एक स्पेशल ट्रेनिंग दिली जाते. ही ट्रेनिंग महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केली जाते.

2. प्रत्येक महिला एलआयसी एजंट कशा पद्धतीने बनेल याकडे या योजनेचा जास्त कल पाहायला मिळतो. ट्रेनिंग देताना महिलांना प्रत्येक महिन्याला 7000 रुपये दिले जातात.

3. योजनेच्या दुसऱ्या वर्षापासून प्रत्येक महिन्याला 6000 दिले जातात तर, तिसऱ्या वर्षाला प्रत्येक महिन्याला 5000 रुपये देण्यात येतात.

4. ज्या महिला जास्तीत जास्त चांगली ट्रेनिंग घेऊन चांगला परफॉर्मन्स दाखवतात त्यांना एलआयसीकडून कमिशन देखील देण्यात येते. अशा पद्धतीने महिलांना एलआयसी ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर एलआयसी एजंट बनण्याची सुसंधी प्राप्त करून देण्यात येते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Scheme Monthly Benefits Monday 13 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Scheme Monthly Benefits(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या