
Upstox Free Demat Account | जर तुम्ही शेअर बाजारात सिक्युरिटीज (जसे की शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा ईटीएफ) ऑनलाइन खरेदी करू इच्छित असाल, तर डिमटेरिअलाइज्ड खाते म्हणजे डिमॅट अकॉउंट अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी योग्य ब्रोकरेजमध्ये स्वतःची नोंदणी करू इच्छित असाल तेव्हा ही एक आवश्यकता आहे.
डिमॅट खाते कसे उघडायचे – How To Open Free Demat Account on Upstox App :
तुम्ही डिमॅट खाते उघडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी, तुमचा ब्रोकर निवडा. ही निवड विविध घटकांवर अवलंबून असू शकते – जसे की ब्रोकरेज फी/शुल्क, ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा, युझर इंटरफेस आणि त्याची ग्राहक सेवा. त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे ‘अपस्टॉक्स’ अँप म्हणावे लागेल.
चला पाहूया ‘अपस्टॉक्स’ अँपमध्ये फ्री डिमॅट अकाउंट कसे ओपन करायचे आणि त्यानंतर खालील लिंक वर क्लिक करून डिमॅट खाते ओपन करा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.