11 August 2022 8:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Funds | दररोज फक्त 333 रुपये गुंतवून कमवा 6 लाख रुपयांचा भरघोस परतावा, हा म्युच्युअल फंड करेल करोडपती Viral Video | सुसंस्कृत चोर बघितला का?, देवीला हात जोडून नमस्कार केला, नंतर दानपेटी घेऊन फरार, व्हायरल व्हिडिओ पहा Viral Video | पायऱ्यांवर एकदा पडला, लगेच कपडे बदलून आला आणि पुन्हा काय झालं त्याचा व्हायरल व्हिडिओ पहा Horoscope Today | 12 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI PPF Account | SBI मध्ये PPF खाते उघडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, आर्थिक नुकसान टाळून फायद्यात राहा Lucky Numbers | या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 12 ऑगस्टचा दिवस वरदान, नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग Short Term Investment | अल्प मुदतीसाठी गुंतवणूक, 1 महिना ते 1 वर्ष मॅच्युरिटी असलेली स्कीम निवडा, 24 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स मिळतात
x

Lakshmi Prasanna Rashifal | पुढील 16 दिवस या 4 राशींच्या लोकांसाठी वरदान | लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहील

Lakshmi Prasanna Rashifal

Lakshmi Prasanna Rashifal | ग्रहांच्या स्थितीच्या दृष्टीने जून महिना विशेष आहे. १५-३० जून या काळात सूर्य, शुक्राबरोबर मंगळाचे राशी परिवर्तन होणार आहे. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर राहील. ग्रह नक्षत्रांच्या हालचालीत बदल झाल्याने काही राशींना त्रास होऊ शकतो, तर जूनचे उर्वरित 16 दिवस काही राशींसाठी लाभदायक ठरू शकतात. जाणून घ्या जून महिन्याचे उरलेले दिवस कोणत्या राशींसाठी शुभ ठरतील.

मेष राशी :
मेष राशीच्या व्यक्तींसाठी कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नोकरीत प्रगती होईल. कार्यशैलीत सुधारणा संभवते. नोकरीत बढती मिळू शकते. नोकरीच्या नव्या ऑफर्स येऊ शकतात. स्थळबदलाचे योग आहेत. मित्रांच्या मदतीने एखादी व्यक्ती अडकलेलं काम पूर्ण करू शकते. धन लाभ होऊ शकेल. हा महिना एखाद्या नव्या कार्याची सुरुवात करणारा ठरू शकेल.

मिथुन राशी :
यावेळी एखादा व्यवसाय सुरू करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आपल्या उत्पन्नात वाढ होईल. नोकरी व्यवसायात नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत स्थानबदल होईल.

वृश्चिक राशी :
या राशीच्या लोकांच्या कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. लांबच्या प्रवासाचा योग संभवतो. हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. मान-सन्मान वाढेल.

मीन राशी :
या आठवड्यात तुम्ही नवीन संपत्ती मिळवू शकता. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. घरात शांतता राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. बरेच दिवस रखडलेले काम पूर्ण होऊ शकेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Lakshmi Prasanna Rashifal for 4 zodiacs signs check details 14 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x