ठाकरे सरकारला लक्ष करताना 'कसाई' ऐवजी 'खाटीक' असा शब्द वापरला | टीका होताच भातखळकरांचा माफीनामा

मुंबई, १२ जुलै | ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या शहरातून गाय चोरीच्या घटना समोर आली होती. बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच या गाय चोरीच्या घटना घडताना समोर आल्याने राजकारणही करण्यात आलं. त्यामुळे विरोधकांनी भिवंडीतील कत्तलखाने पुन्हा सक्रिय झाल्येत का? असा सवाल उपस्थित केला होता.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आनगाव जवळील कवाड या ठिकाणी गायींची चोरी झाल्याची घटना समोर आली होती. कवाडचे रहिवासी असणाऱ्या मंदार लेले यांच्या राहत्या घरातून त्यांच्या दोन गाई चोरीला गेल्या होत्या. या दोन्ही गायी गिर जमातीचा होत्या. तर चोरीला गेलेल्या या दोन्ही गायी गाभण होत्या. ९ जुलैच्या रात्री ही चोरीची घटना घडली होती.
त्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका करताना चूक केली आणि आता राजकीय कोंडी झाल्याने माफी मागण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात बोलताना आमदार अतुल भातखळकर यांनी कसाई ऐवजी खाटीक असा शब्दप्रयोग केल्यानंतर त्यांच्यावर समाज माध्यमांतून टीका सुरु झाली होती. मात्र त्यांनी सारवासारव करताना माफी मागितली आहे आणि आपण या समाजासाठी किती लढा दिला आहे याची देखील हास्यास्पद आठवण करून दिली आहे.
अतुल भातखळकर यांनी आता ट्विट करताना म्हटलंय की, “भिवंडीत गाभण गायी चोरणारे कसाई ठाकरे सरकारच्या कृपेने अजूनही मोकाट आहेत.या आधीच्या ट्विटमध्ये कसाई ऐवजी खाटीक असा अनावधानाने उल्लेख झाला.हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या कॅ.नीलेश पेंढारी, सुधीर निकम,शेखर लाड या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मी यासंदर्भात दिलगीर व्यक्त केली. हिंदू खाटीक समाजाच्या समस्या यापूर्वीही मी लोकप्रतिनिधी म्हणून मांडत आलो आहे, यापुढेही त्यांच्या उन्नतीसाठी संघर्ष करेन. जय मल्हार.
हिंदू खाटीक समाजाच्या समस्या यापूर्वीही मी लोकप्रतिनिधी म्हणून मांडत आलो आहे, यापुढेही त्यांच्या उन्नतीसाठी संघर्ष करेन. जय मल्हार
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 12, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: BJP MLA Atul Bhatkhalkar apologize over his statement regarding Khatik word news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | 600 रुपये टार्गेट प्राईस, वेदांता शेअरमध्ये तेजीचे संकेत, सध्या 437 रुपयांवर ट्रेड करतोय - NSE: VEDL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | टॉप ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, शेअर प्राईस उसळी घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट, सुझलॉन शेअर्स तेजीत, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करतोय, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPC
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस बुलिश - NSE: TATAPOWER
-
Insurance Mistakes | पगारदारांनो, विमा खरेदी करताना या चुका करु नका, अन्यथा तुमच्या अडचणी वाढल्याच समजा
-
RVNL Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट तेजीत आरव्हीएनएल स्टॉक, अपडेट जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | नवरत्न दर्जा मिळाल्यानंतर रेल्वे कंपनी शेअर्स तेजीत, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - NSE: IRFC