15 February 2025 10:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Paytm Share Price | पेटीएम शेअरबाबत मोठे संकेत, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: PAYTM Zomato Share Price | झोमॅटो शेअर ₹400 टार्गेट प्राईस गाठणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, अपडेट नोट करा - NSE: ZOMATO ITC Share Price | 2320 टक्के परतावा देणारा आयटीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: ITC Numerology Horoscope | रविवार, 16 फेब्रुवारी 2025, अंकज्योतिषशास्त्रानुसार तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या EPFO Passbook | पगारदारांनो, आता तुम्हाला EPF खात्यातून एकाच वेळी इतकीच रक्कम काढण्याची मुभा, इथे पहा अपडेट Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत फायद्याची बातमी, धावणार शेअर, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL Loan EMI Alert | कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे, EMI भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
x

Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO

Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीचा परिणामस्टॉक मार्केटवर झाला होता.मात्र काही डिफेन्स कंपनी शेअर्स तेजीत येण्याचे (NSE: APOLLO) संकेत आहेत. त्यामुळे स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एका डिफेन्स कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1191% परतावा दिला आहे. सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मने अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सोमवार 28 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.12 टक्के घसरून 100.99 रुपयांवर पोहोचला होता. (अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल
अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनीचा नफा 140 टक्क्यांनी वाढून 15.9 कोटी रुपयांवर पोहोचला, जो १ वर्षापूर्वी याच तिमाहीत 6.6 कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीत अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनीचे उत्पन्न 87.16 कोटी रुपयांवरून 160.7 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. दुसऱ्या तिमाहीत अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनीचा EBITDA गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील 18.4 कोटींवरून वाढून 32.8 कोटी झाला आहे.

स्टॉक मार्केटमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ विकास सेठी यांनी अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्म मध्ये बंपर परतावा मिळू शकतो.

अपोलो मायक्रो सिस्टीम
फिनमार्ट ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ विकास सेठी यांनी अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदी सल्ला दिला आहे. शॉर्ट टर्मसाठी 110 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 95 रुपये स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. शेअर 110 रुपये टार्गेट प्राईसवर पोहोचल्यास पुढे अजून तेजी येऊ शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Apollo Micro Systems Share Price 28 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x