15 March 2025 4:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 16 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी रविवारचा दिवस, तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 16 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | स्वस्तात खरेदी करा डिफेन्स कंपनीचा शेअर, तज्ज्ञांचा सल्ला, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: BEL Suzlon Share Price | मल्टिबॅगर एनर्जी स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईससह BUY रेटिंग जाहीर - NSE: SUZLON Bonus Share News l खुशखबर, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, पोर्टफोलिओ मजबूत करा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: TATAMOTORS IRB Infra Share Price | शेअर प्राईस 42 रुपये, शेअरमध्ये 56% अपसाईड तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: IRB
x

Apollo Micro Systems Share Price | 139 टक्के परतावा देणारा शेअर स्प्लिट होऊन दहापट स्वस्त होणार, नक्की फायदा होणार

Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | ‘अपोलो मायक्रो सिस्टम्स’ कंपनीचे शेअर्स या आठवड्यात एक्स स्प्लिट म्हणून ट्रेड करणार आहे. अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीने आपले शेअर 10 तुकड्यामध्ये विभाजित करण्याची घोषणा केली होती. अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीच्या गुंतवणूकदारांनी मागील एका वर्षात जबरदस्त कमाई केली आहे. मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 329.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख :
अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले की, कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. या स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीने या स्टॉक स्प्लिटसाठी 4 मे 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड तारीखला एक्स स्प्लिट म्हणूनही ट्रेड करतील अशी माहिती कंपनीने दिली आहे.

अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी मागील भरभराटीचे होते. या कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील 1 वर्षात अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 139 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

तर दुसरीकडे ज्या लोकांनी सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांना 48 टक्के इतका नफा मिळाला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 314.95 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apollo Micro Systems Share Price today on 02 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x