Bank of India Share Price | हे काय राव? या सरकारी बँकेच्या FD वर 5-6% वार्षिक व्याज, पण याच बँकेचा शेअर महिना 20% परतावा देतोय

Bank of India Share Price | बँक ऑफ इंडियाच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. आपण सुरक्षित गुंतवणूक म्हणून बँकांच्या एफडी मध्ये पैसे जमा करत असतो. मात्र त्यात वार्षिक 5-6 टक्के दराने व्याज मिळतो. एवढा नफा ते बँकांचे शेअर्स दिवसात देतात. मागील एका महिन्यात बँक ऑफ इंडियाच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के नफा दिला आहे. एवढा व्याज एफडीमध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला 4 वर्ष वाट पाहावी लागेल.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात जोखीम असते, मात्र परतावा देखील अनेक पट जास्त मिळतो. आता तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, बँक ऑफ इंडिया स्टॉकचा सध्याच्या किंमत पातळीपेक्षा दुप्पट वाढू शकतो. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी बँक ऑफ इंडिया स्टॉक 2.10 टक्के घसरणीसह 105.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
स्टॉक परफॉर्मन्स
16 ऑगस्ट 2023 रोजी बँक ऑफ इंडिया स्टॉक 89.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 14 सप्टेंबर 2023 रोजी हा बँकिंग स्टॉक 108.32 रुपये किमतीवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के नफा कमावून दिला आहे. 26 जून 2023 रोजी बँक ऑफ इंडिया स्टॉक 73.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील काही महिन्यापासून या बँकिंग स्टॉकची कमागिरी सकारात्मक राहिली आहे. अवघ्या सहा महिन्यांत बँक ऑफ इंडिया स्टॉकची किंमत 47 टक्के वाढली आहे.
तज्ज्ञांचे मत
बँक ऑफ इंडिया स्टॉक बाबत शेअर बाजारातील तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. वेलवर्थ शेअर आणि स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड फर्मच्या तज्ञांच्या मते बँक ऑफ इंडिया स्टॉक पुढील 6 ते 8 महिन्यात आणखी वाढू शकतो. म्हणून तज्ञांनी 65 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून बँकऑफ इंडिया स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
स्टॉकचे टेक्निकल विश्लेषण
तज्ञांच्या मते बँक ऑफ इंडिया स्टॉकमध्ये मजबूत वाढीचे संकेत पाहायला मिळत आहे. मासिक चार्टवर बँक ऑफ इंडिया स्टॉकने 103.50 रुपये किमतीवर ब्रेक आऊट दिला आहे. PSU बँक इंडेक्समध्ये देखील वाढ पाहायला मिळत आहे. या वाढीमध्ये स्मॉल कॅप PSU बँकानी चांगली कामगिरी केली आहे. बँक ऑफ इंडिया स्टॉकने मजबूत व्हॉल्यूमसह 103.50 रुपये किमतीवर नवीन स्विंग ब्रेकआउट दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Bank of India Share Price today on 16 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS