Bharat Agri Fert & Realty Share Price | मल्टिबॅगर शेअर, बंपर 666% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट तडका, स्टॉक डिटेल्स पहा

Bharat Agri Fert & Realty Share Price | जेव्हा एखादा गुंतवणूकदार शेअर बाजारात दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून पैसे लावतो, तेव्हा त्याला लाभांश, बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट यासारखे फायदे मिळतात. अशीच एक कंपनी आहे, जिने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळात जबरदस्त फायदे मिळवून दिले आहेत. या कंपनीचे आहे, ‘भारत अॅग्री फर्टिलायझर्स अँड रियल्टी लिमिटेड’. मागील एक वर्षभरात या खत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bharat Agri Fert & Realty Share Price | Bharat Agri Fert & Realty Stock Price | BSE 531862)
‘भारत अॅग्री फर्टिलायझर्स अँड रियल्टी लिमिटेड’ कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कळवले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 तुकड्यामध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या विभाजनानंतर कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल”. या कंपनीचे बाजार भांडवल 584.29 कोटी रुपये आहे. आणि ही कंपनी मुख्यतः NPK फर्टिलायझर्सचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.081 टक्के घसरणीसह 1,104.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मल्टीबॅगर परतावा :
शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी ‘भारत अॅग्री फर्टिलायझर्स अँड रियल्टी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह 1105.45 रुपयेवर क्लोज झाले होते. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.081 टक्के घसरणीसह 1,104.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 666.34 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी 3 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 475.76 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.
जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी ‘भारत अॅग्री’ कंपनीमध्ये पैसे लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 223.14 टक्के वाढले असते. मागील 6 महिन्यांत या खत कंपनी उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये 140 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1215 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 325 रुपये होती. कंपनीमध्ये प्रमोटर्सकडे 67.91 टक्के भाग भांडवल आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांकडे कंपनीचे 32.00 टक्के भाग भांडवल आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Bharat Agri Fert & Realty Share Price 531862 stock market live on 06 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS