BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा – NSE: BHEL

BHEL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना कमी वेळात मोठा परतावा देऊ शकतात. तुम्ही सुद्धा अशाच शेअरच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीशी बोलताना स्टॉक मार्केट तज्ज्ञ सोनी पटनायक यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी अंश)

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला

स्टॉक मार्केट तज्ज्ञ सोनी पटनायक यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच या शेअरची टार्गेट प्राईस देखील तज्ज्ञांनी जाहीर केली आहे. या शेअरबाबत तज्ज्ञांनी संपूर्ण स्ट्रॅटेजी सुद्धा सांगितली आहे. सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअर 0.37 टक्के वाढून 243.65 रुपयांवर पोहोचला होता.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअर टार्गेट प्राईस

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरबाबत सल्ला देताना स्टॉक मार्केट तज्ज्ञ सोनी पटनायक म्हणाले की, ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरने गेल्या काही काळापासून किरकोळ साइड बझ ट्रेंड कायम ठेवला आहे. सोनी पटनायक पुढे म्हणाले की, ‘चार्टवर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरला 260 रुपयाच्या लेव्हलवर मजबूत रेझिस्टन्स आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरने २६० रुपयाची पातळी ओलांडल्यास पुढे हा शेअर २८० ते ३०० रुपयांपर्यंत वाढू शकतो. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअर सध्या साइड वेज रेंजमध्ये आहे. पुढील ४ ते ५ दिवस तो २४५ ते २६० रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेडिंग करत असल्याचे आपण पाहू शकतो असं तज्ज्ञ म्हणाले.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरने 1,277 टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअर 1.57% घसरला आहे. मागील एक महिन्यात या शेअरने 9.49% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 20.22% घसरला आहे. मागील १ वर्षात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरने 30.10% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 443.59% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स शेअरने 1,277.40% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 23.04% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BHEL Share Price Monday 16 December 2024 Marathi News.