2 May 2025 8:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार

Bonus Shares

Bonus Shares | मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना प्रत्येक 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. ( मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट अजून जाहीर केली नाहीये. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजीच्या व्यवहारात मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 3.78 टक्के वाढीसह 2557 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या तिमाही नफ्यात 334 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2024 च्या तिमाहीत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने 724.6 कोटी नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने 167 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2024 तिमाहीत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनीने 108 टक्के वाढीसह 2141.3 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1027.4 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 315 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 एप्रिल 2023 रोजी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 626.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 26 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2600.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 6 महिन्यांत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 168 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 969.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 2500 रुपये किमतीच्या पार गेला आहे. 2024 या वर्षात आतापर्यंत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 107 टक्क्यांनी वाढले आहेत. अवघ्या 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares Motilal Oswal Share Price NSE Live 27 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या