14 February 2025 1:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमधील घसरण थांबेना, 6 महिन्यात 32% घसरला, पुढे काय होणार - NSE: SUZLON RVNL Share Price | मल्टिबॅगर रेल्वे कंपनी शेअर 6 महिन्यात 33% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: RVNL EPFO Passbook | खाजगी पगारदारांसाठी खुशखबर, EPF व्याजदर वाढणार, 7 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, दुप्पट होतील पैसे, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS IRB Infra Share Price | 48 रुपयांचा इन्फ्रा कंपनी शेअर ६ महिन्यात 22% घसरला, विश्लेषकांनी काय म्हटलं - NSE: IRB BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर घसरला, पण तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला

Bonus Shares

Bonus Shares | आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह 658.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 0.08 टक्के घसरणीसह 645 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )

आयनॉक्स विंड कंपनीने 22 एप्रिल 2024 रोजी सेबीला माहिती दिली होती, की कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस इक्विटी शेअर्स वाटप करण्यासाठी 25/04/2024 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने तब्बल 20 टक्के उसळी घेतली आहे. मागील एका महिन्यात आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स तब्बल 30 टक्के मजबूत झाले आहेत.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 210 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी तब्बल 520 टक्के नफा कमावला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 104 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. आयनॉक्स विंड कंपनीच्या संचालक मंडळाने 25 एप्रिल 2024 रोजी पार पडलेल्या बैठकीत आपल्या गुंतवणुकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Inox Wind Share Price 26 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x