14 December 2024 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

CIBIL Score | पगारदारांनो, सिबिल स्कोर वाढवण्याचा सोपा उपाय, या गोष्टी करून मिळेल फायदा - Marathi News

CIBIL Score

CIBIL Score | प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती त्याच्या गरजा भागवण्यासाठी आयुष्यात एकदा तरी लोन घेतोच. त्याचबरोबर लग्न, शिक्षण, पर्सनल गोष्टींसाठी खर्च यासारख्या अनेक खर्चासाठी कर्ज घेण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो. परंतु कर्ज घेताना तुमचा सिबिल स्कोर उच्च असणे अत्यंत गरजेचे असते. तुम्हाला चांगल्या दर्जाचे लोन मिळणार की नाही हे सर्वस्वी सिबिल स्कोरवरच अवलंबून असते. आज आम्ही तुम्हाला सिबिल स्कोर वाढवण्याच्या काही पद्धती सांगणार आहोत. चला तर पाहूया.

सिबिल स्कोर म्हणजे काय?
सिबिल स्कोर हा एक तीन अंकी नंबर असतो. जो 300 ते 900 च्या रेंजमध्ये यामध्ये 300 किंवा पाचशेच्या खाली नंबर आल्यावर तुमचा सिबिल स्कोर खास नाही असं समजलं जातं. परंतु तुमचा सिबिल स्कोर 750 पर्यंत असेल तर, तुम्हाला उत्तम दर्जाचे लोन मिळू शकते. या सिबिल स्कोरमध्ये तुमचा संपूर्ण क्रेडिट रेकॉर्ड दिसून येतो. सिबिल स्कोरच्या रिपोर्टमुळे तुम्ही किती वेळा लोन घेतलंय, त्याचबरोबर तुम्ही किती वेळा लोन चुकवलं आहे या सर्व गोष्टींचा रिपोर्ट सिबिल रिपोर्टमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. या रिपोर्टमुळे बँकांना तुमचा सर्व वित्तीय रेकॉर्ड मेंटेन ठेवायला मदत होते.

सिबिल स्कोर आणि लोन रक्कम :
सिबिल स्कोर चांगला असल्यामुळे तुमचं कर्ज अगदी सहजरीत्या मंजूर केलं जातं. एसबीआय कडून मिळालेल्या कर्जावर तुम्हाला चांगले व्याजदर दिले जाते. म्हणजेच तुमचे कर्ज जेवढे चांगले असेल तितकेच मस्त व्याजदर तुम्हाला मिळतात.

लिमिट क्रेडिट युटीलायझेशन :
चांगला सिबिल स्कोर टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला क्रेडिट लिमिट युटीलायझेशनचा रेशियो 30 टक्क्यांनी कमी ठेवावा लागेल. तुमचा रेशीओ या अंकाच्या आजूबाजूस असेल तर, हा आकडा आणखीन कमी होऊ देऊ नका.

वेळेवर करा पेमेंट :
सिबिल स्कोर वाढण्यासाठी किंवा कमी होऊन न देण्यासाठी तुम्ही वेळेवर पेमेंट करणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेवर किंवा वेळेआधीच पेमेंट केल्याने तुमचा सिबिल स्कोर उत्तम राहण्यास मदत होते. परंतु वेळ उलटून गेल्यानंतर पेमेंट करून काहीही फायदा होत नाही. असं वारंवार घडत असल्याने तुमचा सिबिल स्कोर ढासळू शकतो.

Latest Marathi News | CIBIL Score 19 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x