14 May 2025 4:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून ओव्हरवेट रेटिंग जाहीर, हि आहे पुढची अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: BEL HAL Share Price | डिफेन्स शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर, जोरदार खरेदी सुरु, BUY रेटिंग जाहीर - NSE: HAL IREDA Share Price | 49 टक्के रिटर्न मिळेल, पीएसयू शेअर मालामाल करणार, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो या फंडात पैसे गुंतवा, 16 पटीने परतावा मिळतोय, करोडोत रिटर्न मिळेल Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON
x

Deep Diamond India Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 वर्षात 1200% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट, गुंतवणूकदारांसाठी लॉटरी ठरला शेअर

Deep Diamond India Share

Deep Diamond India Share | शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास स्टॉकच्या किमतीतील वाढीमुळे नफा तर मिळतोच सोबत इतर अनेक फायदे देखील मिळतात. स्टॉक स्प्लिट देखील असाच एक प्रकार आहे, ज्यात गुंतवणूकदारांना मजबूत फायदा होऊ शकतो. खरं तर स्टॉक स्प्लिट केल्यामुळे शेअरची ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढते आणि गुंतवणुकदारांना शेअर परवडणाऱ्या किमतीवर मिळतात. आज या लेखात आपण, ‘दीप डायमंड इंडिया’ कंपनीच्या शेअर बद्दल चर्चा करणार आहोत. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षात शेअरची किंमत 12 रुपये वरून 158 रुपयेवर पोहचली आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1200 टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Deep Diamond India Share Price | Deep Diamond India Stock Price | BSE 539559)

स्टॉक स्प्लिट योजना :
‘दीप डायमंड इंडिया’ कंपनीचे शेअर्स काल एक्स स्टॉक स्प्लिटवर ट्रेड करत होते. ‘दीप डायमंड इंडिया’ कंपनीने 20 जानेवारी 2023 ही स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली होती. या कंपनीच्या संचालक मंडळाने 1:10 या प्रमाणत स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली होती. याचा अर्थ स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर शेअर धारकांना सध्याच्या एका शेअरवर 10 शेअर मिळतील. याचा अर्थ कंपनी आपले विद्यमान शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. स्टॉक स्प्लिट झाल्यावर शेअरची किंमत दहापट कमी होईल आणि गुंतवणूकदारांना शेअर स्वस्तात उपलब्ध होईल.

‘दीप डायमंड इंडिया’ कंपनीचे बजार भांडवल फक्त 7 कोटी रुपये आहे. 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर BSE निर्देशांकावर शेअरची किंमत 16 रुपये प्रति शेअर होईल. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘दीप डायमंड इंडिया’ कंपनीचे शेअर्स 158 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. BSE निर्देशांकावर ट्रेड करणाऱ्या या मल्टीबॅगर पेनी स्टॉक कंपनीचे बाजार भांडवल 70 कोटी रुपये होते मात्र, 1:10 या प्रमाणत स्टॉक स्प्लिट लागू झाल्यानंतर कंपनीचे बाजार भांडवल 7 कोटीवर आले आहे. स्टॉक स्प्लिट ऍडजस्टमेंटनंतर ‘दीप डायमंड इंडिया’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 17.20 रुपये झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Deep Diamond India Share Price 539559 stock market live on 21 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Deep Diamond India Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या