29 May 2023 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICRA Share Price | ICRA शेअर्स गुंतवणुकदारांना मिळणार 1300 टक्क्यांचा भरघोस डिव्हीडंड, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख पाहा Rekha Jhunjhunwala Portfolio | स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स शेअर्सने रेखा झुनझुनवाला यांची जोरदार कमाई, स्टॉक डिटल्स पहा Manipur Violence | अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार, आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू, आमदार-मंत्र्यांच्या घरावर हल्ले 50 Percent Commission | मोदींनी इव्हेन्ट केलेल्या मध्य प्रदेश उज्जैन 'महाकाल लोक' येथील महादेवाचे ६ पुतळे कोसळले, कॉट्रॅक्टर गुजरातचा निघाला Credit Card Reward Points | क्रेडिट कार्डवर तुमच्याकडून वर्षाला 10 हजार रुपये वसूल केले जातात, तुम्हाला ही ट्रिक माहित आहे? Property Knowledge | प्रॉपर्टी विकताना फक्त एवढीच रक्कम कॅशमध्ये घ्या, नाहीतर ही चूक किती महागात पडेल लक्षात घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत डबल फायदा, फक्त व्याजाचे 1.85 लाख रुपये मिळतील
x

Multibagger IPO | हा IPO स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी देईल 135% परतावा, ऑनलाईन स्टेटस चेक करण्याची प्रोसेस पाहा

Multibagger IPO

Multibagger IPO | भारतातील पहिली ड्रोन स्टार्टअप कंपनी Droneacharya Aerial Innovations कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, त्याची मुदत 15 डिसेंबर 2022 रोजी पूर्ण झाली आहे. या SME कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या नजरा आता शेअरच्या वाटप प्रक्रियेवर लागली आहेत. गुंतवणूकदारांना खुश करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत.

Droneacharya Aerial Innovations IPO GMP :
ग्रे मार्केटचे निरीक्षण करणाऱ्या तज्ञांच्या मते Droneacharya Aerial Innovations या SME कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 72 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. पुढील काही दिवसांत शेअरमध्ये हीच तेजी कायम राहिली तर हा IPO स्टॉक 126 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराला या कंपनीचे IPO शेअर्स वाटप केले जातील त्यांना, स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 135 टक्के नफा मिळेल.

शेअर्सचे वाटप कसे तपासायचे? :
Drone Acharya Aerial Innovations कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सचे वाटप ऑनलाइन पद्धतीने तपासण्यासाठी तुम्ही BSE च्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा रजिस्ट्रारच्या अधिकृत वेबसाइटदवर भेट देऊन स्टेटस तपासू शकता.

* बीएसई लिंक : bseindia.com/investors/appli_check.aspx किंवा
* रजिस्ट्रार लिस्क BIG SHARE : ipo2.bigshareonline.com/IPO_Status.html
* या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमच्या शेअर वाटपाचे स्टेटस तपासू शकता.

बीएसईच्या वेबसाइटवरून शेअर वाटप तपासण्याची प्रक्रिया :
1) bseindia.com/investors/appli_check.aspx या वेबसाईटला भेट द्या. त्यावर लॉग इन करा.
2) ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन IPO हा पर्याय निवडा.
3) ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीचा IPO क्रमांक नमूद करा.
4) तुमचे पॅन तपशील टाका.
5) यानंतर ‘ I am not a robot ‘ या पर्यायवर क्लिक करा.
6) सबमिट करा. पुढे तुम्हाला IPO शेअर वाटप झाले आहेत की नाही, याची माहिती दिसेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title|Droneacharya Aerial Innovations IPO share distribution Status checking procedures on BSE and registar website on 19 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x