
EMS Share Price | सध्या सणासुदीचा हंगाम जोरात सुरू आहे. शुक्रवारी दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगने नवीन संवत 2081 ची सुरुवात होत आहे. या दिवशी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत मुहूर्त ट्रेडिंगसाठी स्टॉक मार्केट खुला राहील. त्यामुळे कोणते शेअर्स जास्त परतावा देऊ शकतील याचा शोध गुंतवणूकदारांना आहे.
ग्लोबल ब्रोकिंग फर्मने दिवाळीतील शुभ खरेदीसाठी 5 शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ग्लोबल ब्रोकिंग फर्मच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना ५० टक्के पर्यंत परतावा देऊ शकतात.
EMS Share Price
ग्लोबल ब्रोकिंग फर्मने ईएमएस लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ग्लोबल ब्रोकिंग फर्मने ईएमएस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ११२५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ईएमएस लिमिटेड कंपनी शेअर 50 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.
Cyient Share Price
ग्लोबल ब्रोकिंग फर्मने सायएंट लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ग्लोबल ब्रोकिंग फर्मने सायएंट लिमिटेड कंपनी शेअरसाठी 2,400 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सायएंट लिमिटेड कंपनी शेअर 36 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.
Mastek Share Price
ग्लोबल ब्रोकिंग फर्मने मास्टेक लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ग्लोबल ब्रोकिंग फर्मने मास्टेक लिमिटेड कंपनी शेअरसाठी 3,207 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मास्टेक लिमिटेड कंपनी शेअर 18 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.
ONGC Share Price
ग्लोबल ब्रोकिंग फर्मने ओएनजीसी लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ग्लोबल ब्रोकिंग फर्मने ओएनजीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 329 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ओएनजीसी लिमिटेड कंपनी शेअर 22 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.
Epack Durable Share Price
ग्लोबल ब्रोकिंग फर्मने ईपॅक ड्युरेबल लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ग्लोबल ब्रोकिंग फर्मने ईपॅक ड्युरेबल लिमिटेड कंपनी शेअरसाठी 600 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ईपॅक ड्युरेबल लिमिटेड कंपनी शेअर 42 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.