19 April 2024 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील
x

G M Polyplast Share Price | मल्टीबॅगर पैसा! या शेअरने 9 महिन्यांत 700% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्सने संपत्ती वेगाने वाढली

G M Polyplast Share Price

G M Polyplast Share Price | शेअर मार्केटमध्ये संशोधन न करता पैसे लावणे धोक्याचे ठरू शकते. असे काही शेअर असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना रातोरात कंगाल करतात, तर काही कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना करोडोचा परतावाही मिळवून देतात. आज या लेखात आपण अशाच एका कंपनीच्या शेअरची माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. आपण ज्या कंपनीच्या शेअरची चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, ‘जीएम पॉलीप्लास्ट’. मागील नऊ महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. एप्रिल 2022 मध्ये या कंपनीचे शेअर 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते जे अल्पावधीत 200 रुपयांच्या पार गेले होते. सध्या या कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग थांबवण्यात आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, G M Polyplast Share Price | G M Polyplast Stock Price | BSE 543239)

डिसेंबर 2022 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी ‘जीएम पॉलिप्लास्ट’ कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते त्यांना सध्या तोटा सहन करावा लागत आहे. मागील महिन्यात स्टॉक मध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत होती, मात्र नंतर त्यात विक्रीचा दबाव वाढला. मागील एका वर्षात जीएम पोलिप्लास्ट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेरनी गुंतवणूकदारांना 692 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ :
एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 पर्यंत स्टॉक तेजीत ट्रेड करत होता. 16 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 50 रुपयांवर पोहोचली होती. 14 ऑक्टोबर 2022 रोजी त्याची किंमत 80 रुपये झाली होती. तर मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत शेअरमध्ये कमालीची उसळी आली, आणि शेअरची किंमत झपाट्याने बाढू लागली. आता मात्र शेअरची ट्रेडिंग रोखण्यात आली आहे.

जीएम पॉलीप्लास्ट कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये 100 रुपये किंमत पार केली होती. जीएम पॉलीप्लास्ट कंपनीच्या शेअर्समधील तेजी इथेच थाबली नाही. तर 25 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉक 142 रुपयांच्या पार गेला होता. 30 डिसेंबर 2022 रोजी या स्टॉकने 175 रुपयांची किंमत पातळी ओलांडली होती. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकने 202 रुपये किंमत ओलांडली होती.

एक लाखावर परतावा :
ज्या गुंतवणूकदारांनी नऊ महिन्यापूर्वी जीएम पोलिप्लास्ट कंपनीच्या शेअरमध्ये 25 रुपये दराने गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 7 लाख रुपये पेक्षा अधिक वाढले आहे. शेअर्समधील जबरदस्त वाढीनंतर कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 6 : 1 या प्रमाणत मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | G M Polyplast Share Price 543239 stock market live as on 27 January 2023.

हॅशटॅग्स

G M Polyplast Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x