13 December 2024 1:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

GCM Capital Advisors Share Price | अबब! फक्त 5 रुपयाचा पेनी शेअर, दर दिवशी 20% परतावा, खरेदी करावा?

GCM Capital Advisors Share Price

GCM Capital Advisors Share Price | आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स जवळपास 187.31 अंकांच्या घसरणीसह 60858.43 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 57.50 अंकांच्या घसरणीसह 18107.80 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,६२६ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,५९१ शेअर्स वधारले आणि १,९१४ समभाग घसरले. तर १२१ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. तर 129 शेअर्स आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले आहेत. याशिवाय ४९ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आज २५६ शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे, तर १३५ शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय गुरुवारी संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 81.36 च्या पातळीवर बंद झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GCM Capital Advisors Share Price | GCM Capital Advisors Stock Price | BSE 538319)

कोल इंडिया, यूपीएल, ओएनजीसी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि बीपीसीएल या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले. तर अदानी एंटरप्रायझेस, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक आणि कोटक महिंद्रा यांचे समभाग निफ्टीत सर्वाधिक घसरले. तत्पूर्वी, बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक बुधवारी 390.02 अंकांनी वधारून 61,045.74 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 112.05 अंकांनी वधारून 18,165.35 अंकांवर बंद झाला होता.

जीसीएम कॅपिटल ऍडवायसर्स लिमिटेड
जीसीएम कॅपिटल ऍडवायसर्स लिमिटेड कंपनीचा शेअर सध्या प्रचंड तेजीत आहे. हा शेअर आज (१९ जानेवारी २०२३) एक दिवसात 20% वाढीसह 5.40 रुपयांवर पोहोचला आहे. हा शेअर मागील काही ट्रेंडिंग सेशन्समध्ये सतत अप्पर सर्किटमध्ये आहे. त्यामुळे गुंतवणूकदार या शेअरच्या खरेदीसाठी तुटून पडल्याचं पाहायला मिळतंय. या शेअरची उच्चांकी किंमत 9.54 रुपये होती तर निच्चांकी किंमत 3.42 रुपये आहे. ही कंपनी जवळजवळ कर्जमुक्त असून,
शेअर बुक व्हॅल्यूच्या 0.26 पट दराने ट्रेड करत आहे ही या शेअरची जमेची बाजू असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. तर कंपनीच्या प्रोमोटर्सची होल्डिंग सध्या 39% असल्याचं पाहायला मिळतंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: GCM Capital Advisors Share Price 538319 in focus check details on 19 January 2023.

हॅशटॅग्स

#GCM Capital Advisors Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x