2 May 2025 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

Global Capital Markets Share Price | 1 वर्षात 482% परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, संधीचा फायदा घ्या

Global Capital Markets Share Price

Global Capital Markets Share Price | ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीचे शेअर्स सलग अप्पर सर्किटला धडक देत आहेत. ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 6 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. मागील एका वर्षात ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Global Capital Markets Limited)

17 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडपाच्या बैठकीत ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती. ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रत्येक 10 शेअर्सवर 1 रुपये दर्शनी मूल्य असलेले 6 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. या बोनस इश्यूसाठी कंपनीने 8 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे.

मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 33.43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 5 वर्षात ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 826.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील एका वर्षात ग्लोबल कॅपिटल मार्केट्स कंपनीच्या 482.40 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 301.80 टक्के परतावा कमावून दिला आहे. तिसऱ्या तिमाहीपर्यंत या कंपनीमध्ये रिटेल गुंतवणूकदारांकडे 95 टक्के भाग भांडवल होते. तर प्रवर्तकांकडे फक्त 5 टक्के भाग भांडवल होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Global Capital Markets Share Price 530263 on 21 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Global Capital Markets Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या