
GTL Infra Share Price | कमी गुंतवणुकीत मोठा परतावा कमावू पाहणारे गुंतवणूकदार पेनी शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. या पेनी शेअर्सची किंमत खूप कमी असते आणि परतावा मिळाल्यास तो खूप मोठा देखील असू शकतो. तसेच अनेक गुंतवणूकदार शॉर्ट टर्मसाठी पेनी शेअर्समध्ये गुंतवणूक करून मोठा कमावतात आणि बाहेर पडतात. आज आम्ही तुम्हाला अशाच ३ पेनी शेअर्सची नावं सांगणार आहोत.
Bridge Securities Share Price – BOM: 530249
ब्रिज सिक्युरिटीज लिमिटेड कंपनी इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. ब्रिज सिक्युरिटीज लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. या शेअरची किंमत 5.95 रुपये आहे. ब्रिज सिक्युरिटीज शेअरने गेल्या पाच दिवसात 13.98% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यांत या शेअरने 163.27% टक्के परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 307.53% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 925.86% परतावा दिला आहे. हा पेनी शेअर सातत्याने शॉट टर्ममध्ये मल्टिबॅगर परतावा देतोय.
Sarveshwar Foods Share Price – NSE: SARVESHWAR
सर्वेश्वर फूड्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचा पेनी शेअर सुद्धा गुंतवणूकदारांना मालामाल करतोय. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनी शेअरची किंमत 8.85 रुपये आहे. सर्वेश्वर फूड्स शेअरने YTD आधारावर गुंतवणूकदारांना 51.28% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 86.32% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 346.97% परतावा दिला आहे. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनी शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १५.५५ रुपये होती. तर ५२ आठवड्यांची निच्चांकी पातळी 4.50 रुपये होती.
GTL Infra Share Price – NSE: GTLINFRA
जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी ही टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित पनी आहे. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर प्राईस 2.02 रुपये आहे. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर मागील ६ महिन्यात 30.32% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 83.64% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 304% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 49.63% परतावा दिला आहे. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी 4.33 रुपये होती. तर ५२ आठवड्यांची निच्चांकी पातळी 1 रुपये होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.