
GTL Infra Share Price | स्टॉक मार्केट पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये असे काही शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना मोठा परतावा (NSE: GTLINFRA) देत आहेत. स्टॉक मार्केट मध्ये अनेक पेनी शेअर्स आहेत ज्यांची किंमत खूपच कमी आहे. GTL इंफ्रा शेअर सहित ५ पेनी शेअर्स पुन्हा फोकसमध्ये आले आहेत. (जीटीएल इन्फ्रा लिमिटेड कंपनी अंश)
असेच ५ पेनी शेअरने अत्यंत कमी वेळात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. २ ते 9 रुपयांपेक्षा कमी किमतीचे हे शेअर्स पुन्हा तेजीत आले आहेत. हे शेअर्स ५ टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट करत आहेत.
शेअरने किती परतावा दिला
बुधवारी जीटीएल इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअर 4.74% वाढून 1.99 रुपयांवर पोहोचला होता. बुधवारी GTL इन्फ्रा लिमिटेड कंपनीच्या एकूण 60,350,377 शेअर्सचे ट्रेड पार पडले. मागील ६ महिन्यात या शेअरने 17.06% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 121.11% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 342.22% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 47.41% परतावा दिला आहे.
जीटीएल इन्फ्रा शेअरची सध्याची स्थिती
जीटीएल इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 4.33 रुपये होती. बुधवारी जीटीएल इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअर 1.87 रुपयांवर ओपन झाला आणि 1.99 रुपयांवर बंद झाला होता. दिवभरात 1.85 रुपये ही शेअरची निच्चांकी प्राईस होती.
कंपनी व्यवसाय वाढीबाबतची योजना
जीटीएल इन्फ्रा लिमिटेड कंपनी फंडामेंटल्स अजूनही कमकुवत आहेत. तसेच कंपनीची भविष्यातील व्यवसाय वाढीबाबतची कोणतीही योजना अजून समोर आलेली नाही. जीटीएल इन्फ्रा लिमिटेड कंपनी व्यवसाय वाढीबाबत स्पष्टता देईल तेव्हाच हा पेनी शेअर तेजी कायम राखू शकतो.
अनेक पेनी शेअर्स हे कमी मार्केट कॅप असलेल्या कंपनीचे शेअर्स आहेत. स्टॉक मार्केटमध्ये या शेअर्सची किंमत साधारणत: 10 रुपयांपेक्षा कमी असते. पेनी शेअर्समध्ये जोखम अधिक असते. त्यामुळे पेनी शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.