
HAL Share Price | अँटिक ब्रोकिंग फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग (NSE: HAL) दिली आहे. अँटिक ब्रोकिंग फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 5902 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअर 4,113.50 रुपयांवर ट्रेड करत आहे आणि सध्याच्या पातळीपेक्षा हा शेअर सुमारे ४५% वाढण्याचा अंदाज अँटिक ब्रोकिंग फर्मने व्यक्त केला आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरने मागील वर्षभरात ९५ टक्के परतावा दिला असून २०२४ मध्ये आतापर्यंत शेअरमध्ये ४८ टक्के वाढ झाली आहे. मात्र, नुकत्याच स्टॉक मार्केटमध्ये झालेल्या घसरणीत हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर जवळपास ८ टक्क्यांनी घसरला असून ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून शेअर २८ टक्क्यांनी घसरला आहे.
कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता
अँटिक ब्रोकिंग फर्मच्या म्हणण्यानुसार, ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे ऑपरेशनल निकाल अपेक्षित अंदाजानुसार आहेत. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या तेजस MKIA लढाऊ विमानासाठी GE इंजिनच्या पुरवठ्यात काही आव्हाने आहेत, परंतु हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भारतीय सैन्यदलाकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही वर्षांत हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या कामगिरीत वाढ अपेक्षित असून १८ टक्के CAGR सह उत्पन्नवाढ अपेक्षित आहे असं अँटिक ब्रोकिंग फर्मने म्हटलं आहे.
मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ महिन्यात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 8.88% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 13.98% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 91.63% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शेअरने 936.41% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 45.54% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.