1 May 2025 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE
x

HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL

HAL Share Price

HAL Share Price | केंद्र सरकारच्या संरक्षण समितीने (सीसीएस) जवळपास २०,००० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या प्रोजेक्टला १२ डिसेंबर २०२४ रोजी अधिकृत मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या या मान्यतेनंतर इंडियन एअर फोर्ससाठी एकूण 12 सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमाने आणि भारतीय सैन्य दलासाठी 100 थंडरबोल्ट स्वयंचलित होवित्झर तोफा खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर 0.57 टक्के वाढून 4,687 रुपयांवर पोहोचला होता. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश)

संरक्षण समितीने काय म्हटले?

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने समाज माध्यमांमार्फत अपडेट दिली आहे की, ‘62.6 टक्के लढाऊ विमानांमध्ये देशांतर्गत उत्पादन केलेली सामग्री असेल आणि प्रमुख घटक भारतीय संरक्षण उद्योग तयार करेल. डिफेन्स क्षेत्रातील भारताच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातील हे आणखी एक महत्वाचं पाऊल आहे, ज्यामुळे भारताच्या सशस्त्र दलांची क्षमता अधिक वाढेल.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड शेअरहोल्डिंग पॅटर्न

डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत कंपनी प्रवर्तकांकडे 71.64% हिस्सा आहे, तर FII कडे 11.85% आणि DII कडे 8.33% हिस्सा होता. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीत एकूण 6518.70 कोटी रुपये उत्पन्न नोंदवले आहे, जे मागील तिमाहीत 5083.85 कोटीच्या एकूण उत्पन्नापेक्षा 28.22 टक्क्यांनी अधिक आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 1132% परतावा दिला

मागील ५ दिवसात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 1.21% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 14.91% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 8.36% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 68.71% परतावा दिला होता. मागील ५ वर्षात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 1,132.01% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने गुंतवणूकदारांना 725.08% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 65.35% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HAL Share Price Friday 13 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या