1 May 2025 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेला स्वस्त मल्टिबॅगर स्टॉक खरेदी करा, तेजीचे वादळ येणार - Marathi News

Highlights:

  • HFCL Share PriceNSE: HFCL – एचएफसीएल कंपनी अंश
  • मानवरहित विमान प्रणाली
  • मागील एका वर्षात 128% परतावा दिला – HFCL Share
  • मागील 6 महिन्यात 79% परतावा दिला – NSE:HFCL
HFCL Share Price

HFCL Share Price | एचएफसीएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग स्टेशनमध्ये एचएफसीएल कंपनीचे (NSE: HFCL) शेअर्स 5 टक्के वाढीसह आपल्या 52 आठवड्याच्या उचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांनी नुकताच जनरल अॅटॉमिक्स सिस्टम्स इनकॉर्पोरेटेड सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. (एचएफसीएल कंपनी अंश)

मानवरहित विमान प्रणाली
मानवरहित विमान प्रणालीची उप-प्रणाली विकसित करण्यासाठी आणि पुरवठा करण्यासाठी GA-ASI एचएफसीएल कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासह एचएफसीएल कंपनी भविष्यात UAV प्लॅटफॉर्मसाठी उप-प्रणाली देखील पुरवणार आहे. एचएफसीएल ही कंपनी सध्या ड्रोन डिटेक्शन रडार तयार बनवते. तसेच ही कंपनी अनेक प्रकारच्या रडार प्रणालींवर देखील काम करत आहे. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी एचएफसीएल कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के वाढीसह 156.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात 128% परतावा दिला
एचएफसीएल कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 0.20 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 23 सप्टेंबर हा दिवस निश्चित केला होता. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 171 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 128 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यात 79% परतावा दिला
मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 79 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 13.30 टक्के वाढली होती. या कंपनीमध्ये सार्वजनिक गुंतवणूकदारांची हिस्सेदारी 46 टक्के आहे. तर म्युच्युअल फंडांचा हिस्सा 37 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HFCL Share Price 25 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या