28 March 2023 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRCTC Railway Ticket | रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, प्रवासापूर्वी हे लक्षात ठेवा अन्यथा तुम्हाला सीट मिळणार नाही Saving Account | एका व्यक्तीला बँक सेविंग अकाऊंटची मर्यादा किती आहे? हे नियम लक्षात ठेवा अन्यथा नुकसान Minimum Salary of EPF | तुमचा किमान पगार किती आहे? कारण पेन्शनची रक्कम वाढणार, नवा प्लॅन लक्षात ठेवा Business Idea | कधीही बंद न पडणाऱ्या या व्यवसायात उतराल तर मोठी कमाई कराल, सरकारी मदत सुद्धा मिळतेय Horoscope Today | 29 मार्च 2023 | 12 राशींमध्ये बुधवारचा दिवस कोणासाठी कसा असेल? पहा तुमचं बुधवारचं राशीभविष्य Balkrishna Industries Share Price | पैसाच पैसा! या शेअरने गुंतवणुकदारांना 41,664% परतावा देत करोडपती बनवलं, स्टॉक बद्दल जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या 11 शेअर्सनी फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, शेअर्सची किंमतही कमी
x

Homesfy Realty Share Price | धमाकेदार IPO, शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 46% परतावा, आता स्टॉक खरेदी करावा का?

Homesfy Realty Share Price

Homesfy Realty Share Price | होम्सफाय रियल्टी या रियल्टी ब्रोकरेज फर्मने शेअर बाजारात शानदार पदार्पण केले आहे. 2 जानेवारी 2023 रोजी होम्सफाय रियल्टी कंपनीचे शेअर्स NSE-SME निर्देशांकावर 39.62 रुपयेच्या प्रीमियमवर 275 रुपये किमतीला सूचीबद्ध करण्यात आले आहेत. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारानी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना प्रति शेअर 78.05 रुपये लिस्टिंग प्रॉफिट मिळाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 197 रुपये निश्चित करण्यात आली होती. मंगळवारी (०३ जानेवारी २०२३) हा शेअर 280 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Homesfy Realty Share Price | Homesfy Realty Stock Price | NSE HOMESFY)

IPO मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीकोनातून फायद्याची गोष्ट म्हणजे, लिस्टिंग झाल्यानंतरही या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी अजूनही टिकून राहिली आहे. 2 जानेवारी 2023 रोजी होम्सफाय रियल्टी कंपनीचे शेअर्स 46.60 टक्क्यांच्या वाढीसह 288.80 रुपये किंमत पातळीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. मागील अनेक दिवसांपासून या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त ट्रेडिंग करत होते. 1 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 24 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होता. तेव्हापासून गुंतवणूकदार या स्टॉकच्या लिस्टिंगची वाट पाहत होते.

IPO बद्दल तपशील :
1) या कंपनीच्या IPO चा आकार 15.86 कोटी रुपये होता.
2) या IPO मध्ये शेअरची किंमत 197 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती.
3) IPO खुला करण्याची तारीख 21 डिसेंबर 2022
4) IPO ची मुदत पूर्ण होण्याची तारीख 23 डिसेंबर 2022 होती.
5) या कंपनीच्या IPO मध्ये किमान एक लॉटसाठी किरकोळ गुंतवणूकदाराना 1,18,200 रुपये गुंतवणूक करावी लागली.
6) या कंपनीचे शेअर्स NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध होईल .
7) कंपनीचे IPO शेअर्स 28 डिसेंबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Homesfy Realty Share Price NSE HOMESFY check details on 03 January 2023.

हॅशटॅग्स

#IPO Investment(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x