
Infosys Share Price | इन्फोसिस या दिग्गज आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या जर तुम्ही या शेअर्समध्ये गुंतवणुक केली तर तुम्हाला 40 टक्के नफा सहज मिळू शकतो. सध्या इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सची किंमत स्थिर आहेत. तज्ज्ञांच्या मते, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो या आयटी कंपन्यांनी त्यांच्या कामकाजात फारशी लक्षणीय वाढ केली नाही. त्यामुळे शेअर्सच्या किमतीमध्ये सपाट कामगिरी पाहायला मिळाली आहे.
आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.30 टक्के घसरणीसह 1,430.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नोव्हेंबर 2021 पासून भारतातील IT कंपन्यांच्या कामगिरीमध्ये सुस्ती पाहायला मिळत आहे. आता मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढीचे संकेत मिळू लागले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी आयटी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. याचा संभाव्य परतावा पुढील प्रमाणे असेल.
टेक महिंद्रा :
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना 39 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.12 टक्के घसरणीसह 1,273.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Emphasis :
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना 36 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के वाढीसह 2,350 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इन्फोसिस :
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 1,431.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
HCL tech :
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के घसरणीसह 1,379.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
TCS :
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना 24 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 3,864.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Wipro :
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना 24 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.011 टक्के वाढीसह 463 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Larsen & Toubro tech services :
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 4,694 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.