14 May 2025 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी; शेअर प्राईसमध्ये मोठी तेजी दिसणार, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर्सची जोरदार खरेदी, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BEL
x

Insolation Energy Share Price | मालामाल शेअर! मागील एका आठवड्यात या शेअरने 34 टक्के परतावा दिला, सलग अप्पर सर्किट हीट करतोय

Insolation Energy Share price

Insolation Energy Share Price | इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 342.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात शुक्रवारसह सलग पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत होते. नुकताच या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे.

मागील एका आठवड्यात इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 377.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरची कामगिरी आणि परतावा

इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 342.35 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 72.55 रुपये होती. इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 713 कोटी रुपये आहे. मागील एका आठवड्यात इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 168 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जून तिमाहीचे निकाल

इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड कंपनीने जून 2022 तिमाहीत 215 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला होता. आता जून 2023 तिमाहीत कंपनीने 279 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील एका वर्षात कंपनीच्या महसूल संकलनात तब्बल 29.76 टक्क्यांची वाढ झाली आहे. इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड कंपनीने 7 टक्क्यांच्या वाढीसह 18 कोटी रुपये ऑपरेटींग प्रॉफिट कमावला आहे.

इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड कंपनीने जून तिमाहीत 11 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीचा ROCE आणि ROE दर अनुक्रमे 31 टक्के आणि 48 टक्के नोंदवला गेला आहे. या कंपनीचे बुक व्हॅल्यू 25 रुपये असून ते शेअर बाजारात 13.7 पट प्राईज-टू-बुक व्हॅल्यूवर ट्रेड करत आहे. आणि या कंपनीचे प्राईज-टू-अर्निंग प्रमाण 67 पट आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Insolation Energy Share price today on 29 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Insolation Energy Share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या