
IREDA Share Price | सोमवारी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये घसरण (NSE: IREDA) झाली होती. मागील 1 महिन्यात इरेडा शेअर 12 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे इरेडा शेअर्स गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. मागील १ वर्षात या शेअरने 212% परतावा दिला आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी इरेडा शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (इरेडा कंपनी अंश)
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मचा सल्ला
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ तेजस शहा यांनी इरेडा शेअरबाबत सल्ला देताना सांगितले की, ‘स्टॉक मार्केट सध्या करेक्शनच्या टप्प्यात आहे, त्यामुळे इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांनी १८३ रुपयांवर स्टॉपस्टॉप ठेवावा. इरेडा शेअरची १८३ रुपयांची पातळी तुटल्यास गुंतवणूकदारांनी ५० टक्के प्रॉफिट बुक करावा, असा सल्ला जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी दिला आहे.
इरेडा शेअरची स्थिती
सोमवार 18 ऑक्टोबर रोजी इरेडा शेअर 1.24 टक्के घसरून 187.50 रुपयांवर पोहोचला होता. मागील एक वर्षात इरेडा शेअरने 212.50% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 79.17% परतावा दिला आहे. इरादा शेअर गेल्या 1 आठवड्यात 6.18 टक्के घसरला आहे. मागील १ महिन्यात शेअर 13.25% घसरला आहे. मागील 3 महिन्यांत इरेडा शेअर 20 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
जाणून घ्या इरेडा आयपीओ बद्दल
इरेडा कंपनी अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कर्ज देते. इरेडा ही एनबीएफसी कंपनी आहे. इरेडा कंपनीचा आयपीओ नोव्हेंबर २०२३ रोजी लाँच करण्यात आला होता. IPO शेअर प्राईस बँड ३०-३२ रुपये होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.