14 February 2025 1:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, स्टॉक मध्ये मोठी घसरण होऊ शकते - NSE: GTLINFRA NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमधील घसरण थांबेना, 6 महिन्यात 32% घसरला, पुढे काय होणार - NSE: SUZLON RVNL Share Price | मल्टिबॅगर रेल्वे कंपनी शेअर 6 महिन्यात 33% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: RVNL EPFO Passbook | खाजगी पगारदारांसाठी खुशखबर, EPF व्याजदर वाढणार, 7 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, दुप्पट होतील पैसे, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS IRB Infra Share Price | 48 रुपयांचा इन्फ्रा कंपनी शेअर ६ महिन्यात 22% घसरला, विश्लेषकांनी काय म्हटलं - NSE: IRB
x

IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट झोनमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | सोमवार, 9 डिसेंबर 2024 स्टॉक मार्केटची सुरुवात किंचित घसरणीसह (SGX Nifty) झाली आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 217 अंकांनी घसरून 81,500 च्या आसपास ट्रेड (Gift Nifty Live) करत होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी ५१ अंकांनी घसरून २४,६२६ च्या पातळीवर होता. (आयआरएफसी कंपनी अंश)

गेल्या 5 ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक मार्केटचे दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद झाले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सीआरआर’मध्ये कपात केल्याने भविष्यात स्टॉक मार्केटला फायदा होईल, असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. एकूण ३ स्टॉक मार्केट विश्लेषकांनी आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी सकारात्मक रेटिंग दिली आहे. बोनान्झा ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ धुमिल विठलानी यांनी आयआरएफसी शेअर्सबाबत खरेदीचा सल्ला दिला आहे.

आयआरएफसी शेअर टार्गेट प्राईस

बोनान्झा ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ धुमिल विठलानी यांनी आयआरएफसी शेअर्स १५८ रुपयांच्या पातळीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी आयआरएफसी शेअर्ससाठी १७० रुपये टार्गेट प्राइस दिली आहे. तसेच १५२ रुपयांचा स्टॉपलॉस देखील दिला आहे.

बोनान्झा ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी पुढे म्हटले आहे की, ‘आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर्सच्या ब्रेकआऊट झोनमध्ये १५२ आणि १५३ रुपयाच्या पातळीजवळ तेजीची कँडल तयार होत असल्याचे संकेत दिसून येत आहे, ज्यामुळे आयआरएफसी शेअर्सच्या पुढील तेजीचे संकेत स्पष्ट होत आहेत.

आयआरएफसी शेअरने 540% परतावा दिला आहे

सोमवारी 09 डिसेंबर 2024 पासून गेल्या ५ दिवसात आयआरएफसी शेअरने 7.22% परतावा दिला आहे. गेल्या १ महिन्यात आयआरएफसी शेअरने 7.80% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअर 8.16% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 93.31% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरएफसी शेअरने 540.73% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 58.27% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price Monday 09 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x