24 October 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर घसरतोय, पुढे रॉकेट तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, स्टॉक बाऊन्स बॅक करणार, कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

IRFC Share Price | PSU स्टॉकबाबत आली मोठी अपडेट, तज्ज्ञांकडून शेअर्स तत्काळ खरेदीचा सल्ला

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षांत या स्टॉकने शानदार कामगिरी केली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.70 टक्के घसरली होती. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेड कंपनी अंश )

मागील सहा महिन्यात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 87 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी हा स्टॉक 2.15 टक्के वाढीसह 176.01 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुरुवार दिनांक 20 जून रोजी आयआरएफसी स्टॉक 173.10 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसाअखेर हा स्टॉक 3.70 टक्के घसरणीसह 172.60 रुपये किमतीवर आला होता. बीपी वेल्थ फर्मने आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सवर 189 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी स्टॉक खरेदी करताना 166 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

मागील सहा महिन्यांत आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 87 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 422.51 टक्के आणि तीन वर्षात 604.48 टक्के वाढली आहे. मार्च 2024 तिमाहीत आयआरएफसी कंपनीने 26,645 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यापैकी कंपनीचा निव्वळ नफा 6412 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मार्च 2024 पर्यंत भारत सरकारने या कंपनीचे 86.36 टक्के भाग भांडवल धारण केले होते. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 13.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 21 June 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x