1 May 2025 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
x

Jai Mata Glass Share Price | 50 पैशाचा शेअर, 2 महिन्यांत 700% परतावा दिला, तेजीतील स्वस्त शेअर खरेदी करणार?

Jai Mata Glass Share Price

Jai Mata Glass Share Price | शेअर बाजारात पेनी स्टॉकमध्ये ‘खतरों के खिलाडी’ पैसे लावतात. कारण हे स्टॉक खूप धोकादायक मानले जातात. असे काही पेनी स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका पेनी स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने अवध्या दोन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करतोय त्याचे नाव आहे, ‘जय माता ग्लास लिमिटेड’. या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 4.22 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jai Mata Glass Share Price | Jai Mata Glass Stock Price | BSE 523467)

दोन महिन्यांत 700 परतावा :
जय माता ग्लास कंपनीच्या शेअरने मागील दोन महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 740% परतावा कमावून दिका आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या या दरम्यान शेअर 1.44 रुपये वरून वाढून 4.02 रुपयावर पोहचले आहेत. 5 दिसंबर 2022 रोजी जय माता ग्लास कंपनीचे शेअर्स पन्नास पैशांवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीचे शेअर्स 4.22 रुपये किमतीवर पोहोचले आहे. मागील दोन महिन्यात त्याने आपल्या भागधारकाना 740 % परतावा दिला आहे. दोन महिन्यापूर्वी जर तुम्ही या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.40 लाख रुपये झाले असते.

जाणून घ्या परतावा :
1 आठवडा : 33 टक्के
1 महिना : 180 टक्के
6 महिने : 659 टक्के
1 वर्ष : 658 टक्के
5 वर्ष : 1,286.21 टक्के

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
जय माता ग्लास लिमिटेड कंपनी आपल्या नावाप्रमाणे काच निर्मिती व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनी मुख्यतः भारताच्या पूर्व आणि उत्तर भागात सेल्स एजेंट म्हणून ऑर्डर प्राप्त करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jai Mata Glass Share Price 523467 Jaimatag stock market live on 10 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Jai Mata Glass Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या