
Jio Finance Share Price | शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला होता. बीएसई सेन्सेक्स 329.92 अंकांच्या घसरणीसह 76,190.46 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 50 113.15 अंकांनी घसरून 23,092.20 वर बंद झाला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी ६ शेअर्स सुचवले आहेत. तज्ज्ञांनी या शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी कोणते शेअर्स निवडले
स्टॉक मार्केट विश्लेषक – प्रकाश गाबा
* कंपनी शेअर – IRCTC Limited
* तज्ज्ञांनी दिलेली रेटिंग – BUY
* शेअर टार्गेट प्राईस – 820 रुपये
* शेअरसाठी स्टॉपलॉस – 788 रुपये
स्टॉक मार्केट विश्लेषक – शिल्पा राऊत
* कंपनी शेअर – Ramco Cements Limited
* तज्ज्ञांनी दिलेली रेटिंग – BUY
* शेअर टार्गेट प्राईस – 935 ते 940 रुपये
* शेअरसाठी स्टॉपलॉस – 895 रुपये
स्टॉक मार्केट विश्लेषक – राजेश सातपुते
* कंपनी शेअर – Tech Mahindra Limited
* तज्ज्ञांनी दिलेली रेटिंग – BUY
* शेअर टार्गेट प्राईस – 1760 रुपये
* शेअरसाठी स्टॉपलॉस – 1690 रुपये
स्टॉक मार्केट विश्लेषक – आशिष बाहेती
* कंपनी शेअर – LTIMindtree Limited
* तज्ज्ञांनी दिलेली रेटिंग – BUY
* शेअर टार्गेट प्राईस – 6100 ते 6200 रुपये
* शेअरसाठी स्टॉपलॉस – 5900 रुपये
स्टॉक मार्केट विश्लेषक – अमित सेठ
* कंपनी शेअर – Maruti Suzuki Limited
* तज्ज्ञांनी दिलेली रेटिंग – BUY
* शेअर टार्गेट प्राईस – 12300 रुपये
* शेअरसाठी स्टॉपलॉस – 11900 रुपये
स्टॉक मार्केट विश्लेषक – केआर चोक्सी ब्रोकरेज फर्म
* कंपनी शेअर – Jio Financial Services Ltd
* तज्ज्ञांनी दिलेली रेटिंग – HOLD
* शेअर टार्गेट प्राईस – 286 रुपये
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.