25 March 2025 5:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 26 मार्च 2025; तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल, बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 26 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अपडेट, सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवा, मोठा परतावा मिळवा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: TATAMOTORS Rattan Power Share Price | 9 रुपयांचा पेनी स्टॉक, यापूर्वी 586 टक्के परतावा दिला, पॉवर कंपनी फोकसमध्ये - NSE: RTNPOWER IREDA Share Price | 172 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार, इरेडा शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA Wipro Share Price | विप्रो शेअर मालामाल करणार, CLSA ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या – NSE: WIPRO
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी म्हणजे 2025 च्या दुसऱ्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजार बीएसईचा 30 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 150 अंकांच्या वाढीसह 78657 वर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट एनएसईचा 50 शेअर्सचा सेन्सेटिव्ह इंडेक्स निफ्टी 40 अंकांच्या वाढीसह 23783 वर पोहोचला होता.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर 0.13 टक्क्यांनी घसरून 304.05 रुपयांवर पोहोचला होता. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 394.70 रुपये होता, तर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 232 रुपये होता. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,93,267 कोटी रुपये आहे.

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज – रेटिंगसह सल्ला

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीशी बोलताना जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेजचे तज्ज्ञ गौरांग शाह यांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेजने गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेजने या शेअरसाठी ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. गुंतवणूकदारांनी कमीतकमी दीड ते दोन वर्षांहून अधिक कालावधीसाठी हा शेअर होल्ड केल्यास चांगला परतावा मिळू शकतो असं ब्रोकरेजने म्हटलं आहे. शेअर प्राईस 280 ते 300 रुपयांच्या रेंजमध्ये असताना या शेअर्समध्ये अधिक गुंतवणूक करावी असा देखील देण्यात आला आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर 0.75% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 7.78% घसरला आहे. मागील ६ महिन्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर 13.38% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 29.19% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 0.78% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने गुंतवणूकदारांना 41.75% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price Thursday 02 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या