1 May 2025 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL
x

JP Power Vs Adani Power Share Price | जयप्रकाश पॉवर सहित या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JPPOWER

JP Power Vs Adani Power Share Price

JP Power Vs Adani Power Share Price | सध्या पॉवर सेक्टरमधील शेअर्स चांगला परतावा देत आहेत. सरकारच्या धोरणांमुळे या क्षेत्रातील शेअर्स देखील तेजीत आहेत. विशेष म्हणजे २०२४ मध्ये बीएसई वर पॉवर इंडेक्समध्ये ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने या क्षेत्रातील ३ शेअर्ससाठी खरेदीच सल्ला दिला आहे.

JP Power Share – टार्गेट प्राईस
शेअर बाजार तज्ज्ञांनी जयप्रकाश पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअर २० ते २२ रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर घसरल्यास १९ रुपयांच्या रेंजमध्ये अधिक शेअर्स ‘ADD’ करावे असा सल्ला सुद्धा दिला आहे. तसेच १७ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी जयप्रकाश पॉवर शेअरसाठी 29 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे आणि त्यानंतर 36 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. ही टार्गेट प्राईस गाठण्यासाठी 3-4 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. जयप्रकाश पॉवर लिमिटेड कंपनी शेअर ७० टक्क्यांहून अधिक परतावा देईल असं ब्रोकरेजने म्हटलं आहे. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 5.20 टक्के घसरून 20.05 रुपयांवर पोहोचला होता.

Reliance Power Share Price – टार्गेट प्राईस
शेअर बाजार तज्ज्ञांनी रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअर ४२ ते ४५ रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर घसरल्यास ४० रुपयांच्या रेंजमध्ये अधिक शेअर्स ‘ADD’ करावे असा सल्ला सुद्धा दिला आहे. तसेच ३६ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी रिलायन्स पॉवर शेअरसाठी 53 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे आणि त्यानंतर 64 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. ही टार्गेट प्राईस गाठण्यासाठी 3-4 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. जयप्रकाश पॉवर लिमिटेड कंपनी शेअर ४५ टक्क्यांहून अधिक परतावा देईल असं ब्रोकरेजने म्हटलं आहे. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.21 टक्के घसरून 42.09 रुपयांवर पोहोचला होता.

Adani Power Share Price – टार्गेट प्राईस
शेअर बाजार तज्ज्ञांनी अदानी पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअर ६२५ ते ६४० रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर घसरल्यास ६१० रुपयांच्या रेंजमध्ये अधिक शेअर्स ‘ADD’ करावे असा सल्ला सुद्धा दिला आहे. तसेच ५८० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी अदानी पॉवर शेअरसाठी 679 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिली आहे आणि त्यानंतर 721 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस दिली आहे. ही टार्गेट प्राईस गाठण्यासाठी 3-4 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. जयप्रकाश पॉवर लिमिटेड कंपनी शेअर १३ टक्क्यांहून अधिक परतावा देईल असं ब्रोकरेजने म्हटलं आहे. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.93 टक्के घसरून 613.70 रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | JP Power Vs Adani Power Share Price 17 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#JP Power Vs Adani Power Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या