14 May 2025 1:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी; शेअर प्राईसमध्ये मोठी तेजी दिसणार, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर्सची जोरदार खरेदी, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BEL
x

JSW Energy Share Price | मल्टिबॅगर JSW एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूक करून फायदा घेणार?

JSW Energy Share Price

JSW Energy Share Price | JSW एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 3 जुलै 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या वीज उत्पादक कंपनीचे शेअर्स 4 जुलै 2023 रोजी 295.10 रुपयेवर ट्रेड करत होते.

आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी JSW एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.23 टक्के वाढीसह 306.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2020-23 या काळात JSW एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 502.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या काळात सेन्सेक्स देखील 90 टक्के वाढला आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये JSW एनर्जी कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 295.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 51.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. JSW एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 22.90 टक्के परतावा कमावून दिला आहे. JSW एनर्जी कंपनीचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 66.9 अंकावर आहे.

यावरून कळते की, स्टॉक अद्याप ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेडिंग करत नाही. JSW एनर्जी स्टॉकचा वार्षिक बीटा 1.6 आहे. यावरून शेअरमध्ये खूप उच्च अस्थिरतेचे संकेत मिळत आहेत. JSW एनर्जी स्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे.

5 सप्टेंबर 2022 रोजी JSW एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 369 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 6 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 198.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

ब्रोकरेज फर्म चोलामंडलम सिक्युरिटीजने JSW एनर्जी लिमिटेड स्टॉकवर 430 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. JSW एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन 10 टक्के सवलतीने आणि EPS मल्टिपल 19x वर घेतल्यास प्रति शेअरची लक्ष्य किंमत 327 रुपयेवर येते. DCF आधारे गणना केली तर शेअर किंमत 529 रुपयेवर येते. मूल्यमापन उद्देशांसाठी PE आणि DCF ची सरासरी किंमत प्रति शेअर 430 रुपये येते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JSW Energy Share Price today on 05 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

JSW Energy Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या