1 May 2025 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL
x

Mercury Metals Share Price| पेनी स्टॉकची जादू! झटपट पैसे गुणाकार करतात, या स्टॉकची कामगिरी आणि परतावा पाहा, हैराण व्हाल

Mercury Metals Share Price

Mercury Metals Share Price | स्वस्तात मिळणाऱ्या पेनी स्टॉक्समध्ये पैसे लावून अनेक लोक रातोरात करोडपती होतात, किंवा कंगाल होतात. पेनी स्टॉक खूप धोकादायक असतात. मात्र चांगला स्टॉक जर निवडला तर तुम्ही करोडपती होऊ शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला ज्या शेअरबद्दल माहिती देणार आहोत, त्याने फक्त एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरचे नाव आहे, ‘मर्क्युरी मेटल्स’. ‘मर्क्युरी मेटल्स’ कंपनीचे शेअर्स अशा मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सपैकी एक आहेत, ज्याने एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1600 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 0.93 रुपयेवरून वाढून 15.62 रुपये प्रति शेअर पर्यंत गेली होती. (Mercury Metals Limited)

‘मर्क्युरी मेटल्स’ शेअर किमतीचा इतिहास :
मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून ‘मर्क्युरी मेटल्स’ कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. या कंपनीच्या शेअरने मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणुकदारांना 112.50 टक्के परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात या स्टॉकने शेअर धारकांना 5 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 12.51 रुपयेवरून वाढून 15.62 प्रति शेअर किमतीवर पोहचला आहे. मागील.सहा महिन्यांत या शेअरची किंमत 5.65 रुपयेवरून वाढून 12.62 रुपये किमतीवर पोहोचली आहे. याकाळात स्टॉकने 175 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

एका वर्षात 1600 टक्के परतावा :
मागील एका वर्षात ‘मर्क्युरी मेटल्स’ या कंपनीच्या शेअरची किंमत 0.93 पैसेवरून 15.62 रुपये प्रति शेअर वाढली आहे. दीर्घकालीन शेअर धारकांनी या स्टॉकमधून 1600 टक्के परतावा कमावला आहे. त्याचप्रमाणे या BSE सूचीबद्ध मल्टीबॅगर पेनी स्टॉकची किंमत मागील चार वर्षांत 0.34 पैसेवरून वाढून 15.62 रुपयेवर गेली आहे. या काळात स्टॉक 4500 टक्के वाढला आहे.

गुंतवणुक झाले श्रीमंत :
‘मर्क्युरी मेटल्स’ कंपनीच्या शेअरमध्ये जर तुम्ही एका महिन्यापूर्वी 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.05 लाख झाले असते. जर तुम्ही 2023 च्या सुरुवातीला या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.25 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.75 लाख रुपये झाले असते. एक वर्षभरापूर्वी ज्या लोकांनी या मल्टीबॅगर स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांना 17 लाख रुपये परतावा मिळाला आहे. ज्या लोकांनी चार वर्षांपूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते त्यांना 46 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mercury Metals Share Price on 08 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Mercury Metals Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या