Multibagger Penny Stock | मालामाल स्टॉक! हा 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदी करण्याची संधी, फायदा घेणार का?

Multibagger Penny Stock | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी 2022 हा वर्ष फार निराशाजनक होता. भूतकाळ चांगला नसला तर काय झालं? या आठवड्यात गुंतवणुकदारांना बोनस, लाभांश, राइट इश्यू इत्यादींचा फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या फायनान्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान धरे धारकांसाठी राइट्स इश्यू जाहीर केला आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने राइट्स इश्यूची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Visagar Financial Services Share Price | Visagar Financial Services Stock Price | BSE 531025)
राइट्स इश्यूची रेकॉर्ड डेट :
विसागर फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियमन सेबीला माहिती दिली आहे की, 30 डिसेंबर 2022 ही राइट्स इश्यूची रेकॉर्ड डेट निर्धारित करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराचे नाव रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीच्या रजिस्टरमध्ये राहील, त्यांना राइट्स इश्यूचा अधिकार दिला जाईल. आज या कंपनीचा शेअर 4.670 टक्क्यांच्या वाढीसह 2.24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी कंपनीच्या संचालक मंडळाने राइट्स इश्यूसाठी प्रति शेअर किंमत 1 रुपये निश्चित केली आहे. म्हणजेच कंपनी सध्याच्या किमतीच्या तुलनेत 50 टक्के स्वस्त दरात शेअर्स जारी करणार आहे.
कंपनीच्या राइट्स इश्यू बाबत :
1) या राइट इश्यूमध्ये कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 रुपये प्रति शेअर किमतीवर शेअर्स जारी करणार.
2) रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीचे 10 शेअर्स धारण करणाऱ्या लोकांना 51 शेअर्स निम्म्या किमतीत खरेदी करण्याचा अधिकार दिला जाईल.
3) राइट इश्यू 12 जानेवारी 2023 रोजी खरेदीसाठी खुला केला जाईल, आणि 2 फेब्रुवारी 2023 रोजी बंद होईल.
कंपनीची कामगिरी :
आज या कंपनीचा शेअर 4.67 टक्क्यांच्या वाढीसह 2.24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 5 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 580 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. त्याच वेळी मागील 3 वर्षात या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 1230 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर धारकांसाठी निराशाजनक बातमी अशी की, 2022 या वर्षात कंपनीचे शेअर्स 30.38 टक्क्यांनी पडले आहेत. या कंपनीमध्ये प्रवर्तकांकडे 5.34 टक्के भाग भांडवल धारण केले आहे, आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी 94.66 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger Penny Stock of Visagar Financial services Share Price in focus check details on after 27 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल