25 April 2024 9:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Multibagger Stock | शेअर 11 रुपयाचा आणि कमाई 200 टक्क्यांहून जास्त | सध्या खरेदी किंमतही 2 आकडी

Multibagger Stock

मुंबई, 14 फेब्रुवारी | शेअर बाजार आज म्हणजेच सोमवारी मोठ्या घसरणीने उघडला. बीएसईचा 30 शेअर आधारित प्रमुख सेन्सेक्स 1432 अंकांच्या घसरणीसह 567207 पातळीवर (Multibagger Stock) उघडला. त्याच वेळी, निफ्टी प्री-ओपनिंगमध्ये 298 अंकांनी घसरून 17076 वर होता.

Multibagger Stock of RMC Switchgears Ltd has given return more than 200% in 1 year. The stock was trading at Rs 11.25 a year ago. However, the stock had touched Rs 36.65 during the year :

सुरुवातीच्या व्यवहारात, सकाळी 9.22 वाजता सेन्सेक्स 1323 अंकांच्या घसरणीसह 56829 च्या पातळीवर होता, तर निफ्टी 376.15 अंकांनी घसरून 16,998.60 च्या पातळीवर गेला. निफ्टी 50 मध्ये ओएनजीसी आणि टीसीएस वगळता सर्व समभाग लाल चिन्हावर होते. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे तर PSU बँक, निफ्टी मेटल, निफ्टी फार्मा, रियल्टी, मेटल, हेल्थ केअर, ऑइल अँड गॅस इंडेक्स, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, निफ्टी ऑटो, प्रायव्हेट बँक, आयटी निर्देशांकासह सर्व निर्देशांक लाल चिन्हावर होते.

मल्टिबॅगर शेअर्स :
एका बाजूला शेअर बाजारात अस्थिरता असताना आणि भविष्यात अमेरिकेतील महागाईमुळे बाजार अजून खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतं आहे. दुसरीकडे शेअर बाजारातील अनेक शेअर्स आहेत ज्यांनी या पडझडीतही गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. विशेष करून पेनी स्टॉकच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनेक पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना शेकडो – हजारो टक्क्याने परतावा दिला आहे. त्यातही काही गुंतवणूकदारांनी दुर्घकालीन गुंतवणूक केल्याने अनेकांना लॉटरी लागल्याप्रमाणे परतावा मिळाला आहे. अशाच काही ठराविक शेअर्सबद्दल आपण बोलणार आहोत.

RMC Switchgears Share Price :
आरएमसी स्वीचगिअर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास या पेनी शेअरची वर्षभरापूर्वी 11.25 रुपये इतकी किंमत होती. मात्र वर्षभरात या शेअरची किंमत 36.65 रुपयांवर पोहोचली होती. जर गुंतवणूकदारांना एका वर्षात झालेला फायदा टक्केवारीत मोजायचे झाल्यास ती टक्केवारी 200 टक्क्याहून अधिक आहे. म्हणजे या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी एकावर्षात मोठा नफा कमावला आहे. सध्या या शेअर 36.65 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

आरएमसी स्वीचगिअर्स लिमिटेड कंपनीबद्दल :
आरएमसी स्विचगियर्स लिमिटेड कंपनी स्विचगियर्सची डिझाईन आणि उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनी मीटर, डिस्ट्रिब्युशन बॉक्स, कुंपण, सौर पॅनेल आणि शीट मोल्डिंग कंपाऊंड अशा सेवा देखील भारतातील ग्राहकांना पुरवते. कंपनीची स्थापना १९९४ मध्ये करण्यात आली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stock of RMC Switchgears Ltd has given return more than 200 percent in 1 year.

हॅशटॅग्स

#MultibaggerStock(386)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x