11 December 2024 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
x

Multibagger Stocks | या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले करोडपती, 2 रुपयांच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 16 कोटी केले

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आम्ही ज्या शेअर बद्दल बोलत आहोत तो आहे आयेशर मोटर. आयशर मोटर्सचे शेअर्स काही वर्षांपूर्वी 2 रुपयांवर ट्रेड करत होते. 2 रुपये वरून स्टॉक आता 3000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आयशर मोटर्सच्या शेअर्सने मागील काही वर्षांत गुंतवणूकदारांना 150000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

आयशर मोटर्स शेअर्स :
आयशर मोटर्सच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. आयशर मोटर्स ही बुलेट बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डची मूळ कंपनी आहे. आयशर मोटर्सचे शेअर्स मागील काही वर्षांत 2 रुपयांवरून 3000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. आयशर मोटर्सच्या शेअर्सने मागील काही वर्षांत गुंतवणूकदारांना 150,000 टक्क्यांहून अधिक इतका भरघोस परतावा मिळवून दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 23 टक्के परतावा मिळवून दिला आहे.11 ऑगस्ट 2022 रोजी आयशर मोटर्सचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 3183.60 रुपयांवर पातळीवर ट्रेड करत होते.

17 ऑक्टोबर 2001 रोजी आयशर मोटर्सचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 1.91 रुपयांना ट्रेड करत होते. जर तुम्ही तेव्हा ह्या स्टॉक मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता तुमची गुंतवणूक 16 कोटींहून अधिक झाली असती. कंपनीचे शेअर्स 11 ऑगस्ट 2022 रोजी BSE वर 3183.60 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्स नी गुंतवणूकदारांना 150000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही ऑक्टोबर 2001 मध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि तुमची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमची गुंतवणूक 16.66 कोटी रुपये झाली असती.

10 वर्षांत 1 लाख रुपयांचे झाले 15 कोटी :
मागील दहा वर्षात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. ह्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 10 वर्षांत करोडो रुपयांचा परतावा दिला आहे. 10 ऑगस्ट 2012 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 206.98 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. आयशर मोटर्स कंपनीचे शेअर्स 11 ऑगस्ट 2022 रोजी बीएसई वर 3183.60 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि तुमची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमची गुंतवणूक 15.38 कोटी रुपये झाली असती. आयशर मोटर्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 3260.85 रुपये आहे. त्याच वेळी 52 आठवड्यांची निचांक पातळी किंमत 2110 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 News Title | Multibagger Stocks Eicher motors share price return on 12 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(457)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x