Multibagger Stocks | 1 वर्षात 100-200 टक्के परतावा देणारे टॉप 5 शेअरची लिस्ट पाहा, हे शेअर्स पैसा गुणाकारात वाढवतात

Multibagger Stocks | 2022-23 हे आर्थिक वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी फारसे कमाई करून देणारे ठरले नाही. असे 33 स्मॉलकैप कंपन्यांचे शेअर्स देखील होते, ज्यांनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण अशा टॉप 5 शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी मागील आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 150-300 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
APAR इंडस्ट्रीज :
अॅल्युमिनियम कंडक्टर बनवणाऱ्या या कंपनीने मागील आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.00 टक्के वाढीसह 2,605.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांचा उच्चांक पातळी किंमत 2,632,95 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 558.60 रुपये होती.
Kirloskar Oil Engines Ltd :
या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स 3 एप्रिल 2023 रोजी 0.29 टक्के घसरणीसह 394.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 69.47 टक्के परतावा कमावून दिला आहे.
स्टलिंग टूल्स :
ऑटो कंपोनेंट्स बनवणाऱ्या या स्मॉल कॅप कंपनीने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 167.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के घसरणीसह 400.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ही कंपनी भारतातील आघाडीची पायाभूत सुविधा कंपनी आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने 89.53 टक्के परतावा दिला आहे.
पॉवर मॅक प्रोजेक्ट्स लिमिटेड :
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 184.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के वाढीसह 2,494.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 24.62 टक्के परतावा कमावून दिला आहे.
WPIL LTD :
मागील एका वर्षात पंप आणि पंपिंगच्या उत्पादनात गुंतलेल्या या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 179.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.03 टक्के वाढीसह 2,448.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2373.45 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks has given huge Return on Investment check details on 04 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL