6 May 2025 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Multibagger Stocks | हे शेअर्स देत आहेत 107% पर्यंत भरघोस परतावा, गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी शेअरची लिस्ट सेव्ह करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आज या लेखात आपण शेअर बाजारातील अशा पाच कंपन्यांच्या शेअर्सबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यानी मागील 5 वर्षांत कर्जाचे डोंगर कमी केले आणि व्यापारात जबरदस्त सुधारणा केली. त्याच वेळी अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या स्टॉक्सबद्दल सविस्तर माहिती.

फिनोलेक्स केबल्स वायर अँड केबल :
या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 107.58 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीने आपले कर्ज मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. लेटेस्ट आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2017 मध्ये या कंपनीवर 1.24 कोटी रुपये एकूण कर्ज होते, जे आर्थिक वर्ष 2022 मध्ये 0.31 कोटी रुपयेवर आले आहे. आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 878.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रामकी इन्फ्रास्ट्रक्चर :
या कंपनीने मागील 5 वर्षात आपले कर्ज मोठ्या प्रमाणात उतरवले आहे. 2017 च्या आर्थिक वर्षात या कंपनीवर 3083.2 कोटी रुपयांचे कर्ज होते, जे आर्थिक वर्ष 2022 पर्यंत कमी होऊन 2123.5 कोटी रुपयेवर आले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 101 टक्के नफा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 386.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनी :
द ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनीच्या शेअरने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 73.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. आर्थिक वर्ष 2017 मध्ये कंपनीवर 6815.75 कोटी रुपये कर्ज होते, जे आर्थिक वर्ष 2022 पर्यंत 4625.6 कोटी रुपयेवर आले आहे. आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 651.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एचबीएल पॉवर सिस्टीम्स :
या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 56 टक्के परतावा कमावून दिला आहे. आर्थिक वर्ष 2017 पर्यंत या कंपनीवर 479.03 कोटी रुपये कर्ज होते, जे आर्थिक वर्ष 2022 पर्यंत कमी होऊन 50.16 कोटी रुपयेवर आले आहे. आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 111.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रोलेक्स रिंग्स : मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 54 टक्के परतावा कमावून दिला आहे. आर्थिक वर्ष 2017 मध्ये या कंपनीच्या डोक्यावर 566.37 कोटी रुपये कर्ज होते. जे 2022 पर्यंत कमी होऊन 222.85 कोटी रुपये वर आले आहे. आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,858.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks has given huge Returns in short term check details on 26 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या