14 December 2024 11:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU
x

Multibagger Stocks | छोटा रिचार्ज मोठा फायदा, 20 पैशाच्या या पेनी शेअरने गुंतवणुकीवर 5 कोटीचा परतावा दिला, नाव नोट करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स ट्रेडिंग करत आहेत, मात्र त्यातून आपल्या कामाचा स्टॉक शोधणे आणि पैसे लावणे खूप कठीण काम आहे. त्याच वेळी, स्टॉक मार्केटमध्ये असे काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत, मात्र आपण अशा स्टॉक पासून अनभिज्ञ असतो. हे स्टॉक इतके वाढले आहेत की, त्यांनी आपल्या शेअर धारकांना करोडपती केले आहे. गुंतवणूकदारांना अनेक पट परतावा कमावून देणाऱ्या स्टॉकला मल्टीबॅगर स्टॉक म्हणतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड :
आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. या कंपनीच्या शेअर्समध्ये इतकी वाढ झाली आहे की, त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. वास्तविक, एक काळ असा होता जेव्हा या कंपनीच्या शेअर फक्त 1 रुपयापेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत होते. मात्र, आता या कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपयांच्या वर गेली आहे, आणि अर्थातच लोकांनी यातून भरघोस नफा कमावला आहे.

स्टॉकबद्दल थोडक्यात :
1 जानेवारी 1999 रोजी NSE निर्देशांकावर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड/BEL कंपनीचे शेअर 22 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी, 5 फेब्रुवारी 1999 रोजी या कंपनीचे शेअर्स 18 पैसे किमतीवर पोहोचले होते. यानंतर 4 जून 1999 रोजी हा शेअर 20 पैसे किमतीवर क्लोज झाला होता. हळूहळू या स्टॉकमध्ये वाढ होत गेली आणि फेब्रुवारी 2000 मध्ये, या कंपनीच्या स्टॉकने 1 रुपये किमतीला स्पर्श केला.

शेअरची वाटचाल :
2005 मध्ये प्रथमच या कंपनीच्या शेअरची किंमत 10 रुपयांच्या वर पोहोचली होती. सध्या या स्टॉक 100 रुपयांच्या वर गेला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी किंमत 114.65 रुपये आहे. त्याच वेळी, या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 61.15 रुपये होती. याशिवाय, 28 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर 105.30 रुपये किमतीवर बंद झाले होते.

बंपर परतावा :
1999 साली मध्ये जर तुम्ही या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये 20 पैसे या दराने लावले असते, तर तुम्हाला 5 लाख शेअर्स मिळाले असते. दुसरीकडे त्या पाच लाख शेअर्सची किंमत सध्याच्या 100 रुपये किमतीनुसार पाच कोटी रुपये पर्यंत वाढली असती.म्हणजेच तुमच्या एक लाख गुंतवणुकीचे मूल्य वाढून पाच कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Bharat Electronics Limited Share price Return on investment on 01 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x