27 September 2023 1:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ganesh Pandal Fire | पुण्यात गणेश मंडपाला आग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बावनकुळे देखील मंडपात उपस्थित होते GTL Infra Vs Sonu Infra Share | जीटीएल इन्फ्राला ऑर्डर मिळेना, पण सोनू इन्फ्राटेक कंपनीला रिलायन्ससह अनेक ऑर्डर्स, स्वस्त शेअर सुसाट तेजीत Zen Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झेन टेक्नॉलॉजी शेअरने अवघ्या 9 महिन्यात 317 टक्के परतावा दिला, भरवशाचा स्टॉक खरेदी करणार? Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय? Tata Power Share Price | पॉवर सेक्टर स्टॉकमध्ये जोरदार तेजी, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा टाटा पॉवर शेअरला होणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 27 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या
x

Multibagger Stocks | या 270 रुपयाच्या शेअरने 18110 टक्के परतावा दिला, स्टॉक स्प्लिट झाल्यास गुंतवणूकदारांना लॉटरीच लागेल?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | जबरदस्त तिमाही निकालानंतर, या कापड मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी 50,000 रुपयांचा टप्पा गाठला आहे. ब्रोकरेज फर्मने 52,000 रुपयांच्या लक्ष्यासह स्टॉकला ‘बाय (खरेदी)’ रेटिंग दिले आहे.

सर्वात महाग मल्टीबॅगर शेअर:
पेज इंडस्ट्रीजचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन पहिल्यांदाच 50,000 रुपयांवर पोहोचले आहेत. जबरदस्त तिमाही निकालानंतर, कापड मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या या कंपनीचे इतके वाढले आहेत की ते आता तब्बल 50,000 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. मागील काही कळत स्टॉक मध्ये थोडीशी विक्री पाहायला मिळाली. आणि इंट्राडेमध्ये कंपनीचे शेअर्स 0.100 टक्के च्या वाढीसह 49,059.90 रुपयांवर ट्रेड करत करत होते.

कंपनी चा तिमाही निकाल :
पेज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या जून 2022 तिमाही निकालात 207 कोटीचा निव्वळ नफा दर्शवला होता. कंपनीचा तिमाही मधील महसूल 1,341 कोटी रुपये होता.‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ कंपनी गुंतवणूक आणि व्यापार विस्ताराचे नवीन मार्ग शोधत आहे. अशावेळी भविष्यात येणारे दिवस कंपनीच्या व्यापार वाढीसाठी अधिक फायदेशीर असतील असा अंदाज तज्ञ वर्तवत आहेत. एक्सिस सिक्योरिटीज ने ह्या स्टॉक बाबत होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे आणि पुढील काळातील लक्ष किंमत 51,900 रुपये असेल असा अंदाज वर्तवला आहे.

कंपनी चा व्यापार :
पेज इंडस्ट्रीज इनरव्हियर मॅन्युफैक्चरिंग आणि रिटेल सेल्स क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी आहे. कंपनी कडे भारतासोबतच साथ श्रीलंका, बांग्लादेश, नेपाल, ओमान, कतर, मालदीव, भूटान आणि संयुक्त अरब अमीरात मध्ये जॉकी इंटरनेशनल या ब्रँडसाठी स्पेशल लाइसेंस मिळाला आहे. कंपनीला भारतीय बाजारासाठी स्पीडो इंटरनेशनल ऑनलाइन व्यापार करण्याचा लाइसेंस मिळाला आहे. मार्च 2007 ला लिस्टिंग झाल्यावर 15 वर्षापासून हा स्टॉक मल्टीबैगर परतावा देत आहे. आता पर्यंत स्टॉक मध्ये 18110 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. लिस्टिंग च्या वेळी कंपनीच्या शेअर ची किंमत 270 रुपये प्रति होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Page industries limited share price return on 13 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)page industry(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x